लाईव्ह न्यूज :

author-image

पूनम अपराज

दिराने वहिनीचा काटा काढण्यासाठी दिली ६० लाखांची सुपारी, हायप्रोफाईल दुहेरी हत्येच्या डाव मुंबई पोलिसांनी उधळला - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिराने वहिनीचा काटा काढण्यासाठी दिली ६० लाखांची सुपारी, हायप्रोफाईल दुहेरी हत्येच्या डाव मुंबई पोलिसांनी उधळला

Crime News : दुहेरी हत्याकांड घडण्याआधीच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ९ ने कट उधळून लावला.  ...

गॅस पाइपलाइन फुटल्याने २ घरे जमीनदोस्त, २ जण मृत्युमुखी तर २ जण जखमी    - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गॅस पाइपलाइन फुटल्याने २ घरे जमीनदोस्त, २ जण मृत्युमुखी तर २ जण जखमी   

Gas Leackage : गॅस गळतीमुळे पाईपलाईन फुटल्याने दोन घरे जमीनदोस्त झाली आहेत, तज्ञ याची पडताळणी करीत आहेत," असे गांधीनगर रेंजचे आयजीपी अभय चुडासमा यांनी सांगितले. ...

घटस्फोटानंतर पत्नीला कमी नुकसान भरपाई देता यावी म्हणून बँकर पतीने लढवली 'ही' युक्ती  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घटस्फोटानंतर पत्नीला कमी नुकसान भरपाई देता यावी म्हणून बँकर पतीने लढवली 'ही' युक्ती 

Crime News : आयडी पासवर्ड छेडछाडीचा मेसेज पत्नीच्या मोबाइलवर आला, त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...

मुंबईच्या हाई प्रोफाइल ऑर्केस्ट्रा गर्लला अटक, चोरी करून बनली करोडपती  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईच्या हाई प्रोफाइल ऑर्केस्ट्रा गर्लला अटक, चोरी करून बनली करोडपती 

Crime News : वरिष्ठ निरीक्षक जगदीश साईल आणि योगेश चव्हाण यांच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी तिला बंगळुरू येथून अटक केली. ...

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरण : अभिनेता अर्जुन रामपालची एनसीबीने आज केली ६ तास चौकशी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरण : अभिनेता अर्जुन रामपालची एनसीबीने आज केली ६ तास चौकशी

Drugs Case on Arjun Rampal : बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी चौकशी करीत असलेल्या अमली पदार्थ नियंत्रण कक्षाला (एनसीबी) अभिनेता अर्जुन रामपाल लंडनहून परतण्याची प्रतीक्षा होती. ...

हाहाकार! आईने पोटच्या तीन मुलाने दिले विष अन् नंतर स्वतःही केले प्राशन - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हाहाकार! आईने पोटच्या तीन मुलाने दिले विष अन् नंतर स्वतःही केले प्राशन

Crime News : तेथे दोन निष्पाप मुलांचा मृत्यू झाला, तर मुलांची आई आणि मोठ्या भावाला गंभीर अवस्थेत लखनऊच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यास हलवण्यात आले. ...

मृतदेहाचे तुकडे-तुकडे करून फेकले, वरळीतील युवकाची पैशांसाठी नेरळ येथे पती-पत्नीने केली निर्घृण हत्या  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मृतदेहाचे तुकडे-तुकडे करून फेकले, वरळीतील युवकाची पैशांसाठी नेरळ येथे पती-पत्नीने केली निर्घृण हत्या 

Murder : याप्रकरणी नेरळ पोलिसांनी चार्ल्स नाडर (४०) आणि सलोमी पेडराई (३०) या पती - पत्नीस अटक करण्यात आली आहे.  ...

लग्नाचे वचन देऊन ठेवलेले शरीर संबंधास सरसकट बलात्कार मानू नये - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाचे वचन देऊन ठेवलेले शरीर संबंधास सरसकट बलात्कार मानू नये

दिल्ली उच्च न्यायालयाने केले स्पष्ट    ...