लाईव्ह न्यूज :

author-image

पूनम अपराज

प्रेयसीच्या जीवनात नवा प्रियकर आला; धमकावण्यास एक्स बॉयफ्रेण्डने हवेत गोळीबार केला - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीच्या जीवनात नवा प्रियकर आला; धमकावण्यास एक्स बॉयफ्रेण्डने हवेत गोळीबार केला

Crime News : माहीम बीच येथून अटक करण्यात आली असून दोघांना न्यायालयाने ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वरुडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.  ...

संजय राऊत यांच्या पत्नीला पुन्हा ईडीने धाड़ले समन्स - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत यांच्या पत्नीला पुन्हा ईडीने धाड़ले समन्स

Sanjay Raut : 4300 कोटी रुपयांच्या पीएमसी बँकेच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी हजर होण्यासाठी नवे समन्स बजावले असल्याचे ईडीच्या सुत्रांनी माहिती दिली. ...

प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रियाने केली फसवणूक; पोलिसांनी केली अटक  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रियाने केली फसवणूक; पोलिसांनी केली अटक 

Crime News : मुंबई पोलिसांनी त्यांची टू सीटर स्पोर्ट्स गाडीही जप्त केली आहे. ...

Video : धावत्या रिक्षातून स्टंटबाजी नडली, टवाळखोर तरुणांना पोलिसांनी केली अटक  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : धावत्या रिक्षातून स्टंटबाजी नडली, टवाळखोर तरुणांना पोलिसांनी केली अटक 

Stunt in Kandivali : स्टंटबाजीत एक अल्पवयीन सामील   ...

विवाहबाह्य संबंध असलेल्या आईच्या प्रियकराची मुलानेच केली हत्या  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहबाह्य संबंध असलेल्या आईच्या प्रियकराची मुलानेच केली हत्या 

Murder : धारावी पोलिसांनी आरोपी विरोधात भा. दं. वि. कलम ३०२, ३०७ अन्वये गुन्हा नोंदवला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...

मुंबईत गच्चीवरील पार्ट्यांवर पोलिसांची ड्रोनद्वारे नजर; ३५ हजार मुंबई पोलीस असणार तैनात - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत गच्चीवरील पार्ट्यांवर पोलिसांची ड्रोनद्वारे नजर; ३५ हजार मुंबई पोलीस असणार तैनात

New Year Celebration : थर्टी फर्स्टची पार्टी इमारतीच्या गच्चीवर करण्यास मनाई   ...

हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, अभिनेत्रीसह दोन मॉडेल्सची केली पोलिसांनी सुटका  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, अभिनेत्रीसह दोन मॉडेल्सची केली पोलिसांनी सुटका 

Sex Racket : एका भोजपुरी अभिनेत्रीसह दोन मॉडेल्सची पोलिसांनी सुटका केली आहे. या कारवाईने पुन्हा एकदा सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.  ...

Video : घमासान! ईडी कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी लावला भाजपा कार्यालयाचा बॅनर  - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video : घमासान! ईडी कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी लावला भाजपा कार्यालयाचा बॅनर 

ED And Shivsena : पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी पत्नीला आलेल्या नोटिसीवर प्रतिक्रिया देताना ईडी हा भाजपचा पोपट असल्याचा घणाघात केला आहे ...