Badlapur Rail Roko News: बदलापुरात विद्यार्थिनीच्या अत्याचार प्रकरणातील आंदोलन अद्यापही संपुष्टात आलेले नाही. गेल्या सहा तासापासून संतप्त आंदोलनकर्त्यांनी रेल रोको सुरूच ठेवले आहे. ...
बदलापुरात गेल्या आठवड्यात आदर्श महाविद्यालयातील एका सफाई कर्मचाऱ्यांनी दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सोबत अत्याचार केला. या अत्याचार प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असली तरी शाळा प्रशासनाने दाखवलेला बेजबाबदारपणा पालकांना असाह्य झाल्याने आज बदलापूर बं ...