लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
बदलापूर गावात हजारो मुर्तींची निर्मिती होते. बदलापूर शहर, अंबरनाथ, उल्हासगर आणि आसपासच्या भागातून मूर्ती नेण्यासाठी याच मार्गाने प्रवास करावा लागतो. ...
Baravi Dam: संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्या बारवी धरणाने यंदा ठाणे जिल्ह्याला दिलासा दिला आहे. धरणाची उंची वाढल्यानंतर पहिल्यांदाच 15 ऑगस्ट च्या आधी हे धरण भरले आहे. ...
Crime News: हत्या करून तलावात युवकाचा मृतदेह फेकणाऱ्या अनोळखी आरोपींचा तपास लावण्यात यश आल्याचे पोलिसांनी सांगितले. तलावात मृतदेह फेकताना वापरलेल्या वायरच्या आणि साडीच्या तुकड्यावरून आरोपींचा छडा लागल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. ...