लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

पंकज पाटील

अखेर ठाणे जिल्ह्यातील म्हसा यात्रेत गुरांच्या बाजाराला शासनाची परवानगी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर ठाणे जिल्ह्यातील म्हसा यात्रेत गुरांच्या बाजाराला शासनाची परवानगी

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात म्हसा गावात खांब लिंगेश्वरची मोठी यात्रा भरविण्यात येते. म्हसा यात्रा म्हणून त्याची ओळख निर्माण झाली असून त्या ठिकाणी मोठा गुरांचा बाजार भरविला जातो. ...

अंबरनाथच्या वालधुनी नदीवर प्रदूषणाचा फेस - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथच्या वालधुनी नदीवर प्रदूषणाचा फेस

अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीवर प्रदूषणाचा फेस जमा झाल्याचे चित्र आज सकाळी पाहायला मिळाले ...

उसने दिलेले पैसे मागितल्याने गॅस मेकॅनिकची हत्या; तीन जणांना बेड्या - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उसने दिलेले पैसे मागितल्याने गॅस मेकॅनिकची हत्या; तीन जणांना बेड्या

याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी गुन्हा दाखल करत काही तासांतच तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.  ...

बदलापूरमध्ये यंदाच्या मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद; बदलापूरचा पारा १०.२ अंशावर घसरला  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूरमध्ये यंदाच्या मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद; बदलापूरचा पारा १०.२ अंशावर घसरला 

गेल्या काही दिवसांपासून बदलापूर शहरात गारठा वाढला होता. तापमानाचा पारा हा ११ ते १३ अंशांच्या दरम्यान होता. यापूर्वी २० नोव्हेंबर रोजी बदलापूर शहरात ११.२ अंश इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. ...

उसने दिलेले पैसे मागितल्याने गॅस मेकॅनिकची हत्या - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उसने दिलेले पैसे मागितल्याने गॅस मेकॅनिकची हत्या

उसने दिलेले पैसे परत मागितले, म्हणून नातेवाईकांनीच एका गॅस मेकॅनिकची हत्या केल्याची घटना बदलापूरमध्ये घडली आहे. ...

वडोदरा-मुंबई महामार्गावरील सर्वात मोठ्या बोगद्याचे काम सुरू - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वडोदरा-मुंबई महामार्गावरील सर्वात मोठ्या बोगद्याचे काम सुरू

हाच महामार्ग पुढे दिल्लीला जोडण्यात येणार आहे ...

बदलापूरच्या नाल्यामध्ये मेलेल्या डुकरांचा खच - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बदलापूरच्या नाल्यामध्ये मेलेल्या डुकरांचा खच

डुक्कर कुजल्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी ...

राज्यपालांनी खुलासा करून प्रकरण मिटवणे गरजेचे होते- दीपक केसरकर - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राज्यपालांनी खुलासा करून प्रकरण मिटवणे गरजेचे होते- दीपक केसरकर

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावरून सुरू आहे वाद ...