राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
अंबरनाथ नगरपालिकेची स्थापना ही 1959 मध्ये करण्यात आली होती. त्यापूर्वी अंबरनाथची ओळख ग्रामपंचायतच्या स्वरूपात होती. अंबरनाथ नगरपालिका स्थापन होऊन तब्बल 64 वर्ष पूर्ण झाले. ...
निवडणुकीच्या प्रचारामध्ये धार्मिक प्रचाराला महत्त्व वाढत असतानाच अंबरनाथमध्ये बागेश्वर महाराज यांनी राजकीय व्यक्तीच्या प्रचारासाठी ईश्वराला माध्यम करणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले. ...
अंबरनाथ मलंगड परिसरामध्ये एका कार्यक्रमानिमित्त खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उपस्थित होते यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. ...
स्टरलाईट कंपनीकडून पडघा ते खारघर दरम्यान उच्चदाब वाहिनी टाकली जाणार आहे. यासाठी कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील ५० ते ५५ गावांमध्ये तब्बल १६०० एकर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. ...