लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

पंकज पाटील

पाणी साचल्यामुळे कल्याण-बदलापूर राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद! - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पाणी साचल्यामुळे कल्याण-बदलापूर राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद!

प्रत्येक पावसात कल्याण बदलापूर राज्य महामार्ग पाण्याखाली येत असताना देखील प्रशासन त्याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करताना दिसत नाही. ...

Thane: बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकांदरम्यान रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकांदरम्यान रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प

Thane Rain Update: बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली आहे. गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे रूळ देखील पाण्याखाली आले आहेत. ...

आरोपीच्या हातातील गावठी कट्ट्यातील गोळीने त्यांचाच साथीदार जखमी; दोघे अटकेत  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आरोपीच्या हातातील गावठी कट्ट्यातील गोळीने त्यांचाच साथीदार जखमी; दोघे अटकेत 

आरोपींच्या साथीदाराच्या उजव्या मांडीत लागल्याने त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ...

दशमेश कंपनीला लागली भीषण आग; अंबरनाथच्या आनंद नगर एमआयडीसीमधील घटना - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दशमेश कंपनीला लागली भीषण आग; अंबरनाथच्या आनंद नगर एमआयडीसीमधील घटना

या आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. ...

शाळेच्या कमानीवरील फलक पडून पाच विद्यार्थी जखमी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शाळेच्या कमानीवरील फलक पडून पाच विद्यार्थी जखमी

गेले तीन दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. या मुसळधार पावसाचा फटका येथील होली फेथ शाळेला देखील बसला आहे. ...

सलग तिसऱ्या दिवशी रेल्वेचा खोळंबा, यार्डातून गाडी पकडून न दिल्याने प्रवाशांचा संताप - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सलग तिसऱ्या दिवशी रेल्वेचा खोळंबा, यार्डातून गाडी पकडून न दिल्याने प्रवाशांचा संताप

अनेक प्रवासी जागा मिळवण्यासाठी यार्डातच लोकलमध्ये शिरून जागा पकडतात. ...

अंबरनाथ तालुका क्रीडा संकुलातील इंडोर गेम्सचे छत कोसळले - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ तालुका क्रीडा संकुलातील इंडोर गेम्सचे छत कोसळले

क्रीडा संकुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळेच हा अपघात घडल्याची प्रतिक्रिया क्रीडा प्रेमींनी दिली आहे. ...

अंबरनाथ पालिकेचा अजब कारभार; पालिकेच्या फाइल्स नेण्यासाठी ॲम्बुलन्सचा वापर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ पालिकेचा अजब कारभार; पालिकेच्या फाइल्स नेण्यासाठी ॲम्बुलन्सचा वापर

रुग्णवाहिकेचा असा वापर पालिका प्रशासनामार्फत केला जात असल्याने संतापाची लाट उसळली आहे. ...