ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Thane: कुळगाव बदलापूर नगर परिषद हद्दीतील तीन तलावांसह अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर लगतच्या ग्रामीण भागातील तीन व मुरबाड तालुक्यातील दोन अशा आठ तलावांच्या संवर्धन व सुशोभीकरण यासाठी मंजूर झालेल्या निधीवरून आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. ...
Ambernath: अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका परिसरात महानगर गॅसच्या लाईनीचे दुरुस्तीचे काम करीत असताना खोदण्यात आलेल्या 15 फूट खोल खड्ड्यात मातीचा ढिगारा पडल्याने खड्ड्यात काम करणारे तीनही कामगार मातीच्या ढिगार्यात रुतले होते. ...
अंबरनाथ मध्ये वीज चोरीवर कारवाई करण्यासाठी जे अधिकारी भरारी पथकात दाखल होते त्या अधिकाऱ्यांनीच वीज चोरी करणाऱ्या ग्राहकाकडून तब्बल 75 हजारांची लाज मागितल्याची घटना समोर आली आहे. ...
ठेकेदाराच्या कामावर नियंत्रण न ठेवल्याने सध्या या मार्गावर काँक्रीट रस्त्यावरच खड्डे पडल्याने या ठेकेदाराच्या कामाची चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे ...
Ambernath News: अंबरनाथ पश्चिम भागातील फातिमा शाळेच्या शेजारी असलेल्या अण्णा सोसायटीतील तिसऱ्या मजल्यावर एका फ्लॅट मधील स्लॅप कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर आणखीन एक कुटुंबातील सदस्य जखमी झाला आहे. ...
Thane: 'एक राखी सैनिकांसाठी' या उपक्रमांतर्गत अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळेतच राखी बनवण्याचे काम सुरू केले आहे. आपल्या हाताने बनवलेली राखी सीमेवर संरक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी पाठवण्यात येणार आहे. ...
Badlapur: बदलापूरमध्ये आमला पदार्थांची तस्करी करणाऱ्यांची संख्या वाढ होत असून परराज्यातून तब्बल 32 लाखांच्या 90 किलो गांजासह 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ...