पूर्व भागातील प्रवाशांचे होणार हाल. ... कुलिंगसाठी तयार करण्यात येणाऱ्या टाक्यांचे काम या ठिकाणी केले जात होते. ... स्फोट एवढे भयंकर होते की त्याचा परिणाम चार ते पाच किलोमीटर परिसरात बसला ... आज सकाळच्या सुमारास फॉरेस्ट नाका परिसरातील एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीतून खाजगी विकासकाला देण्यात आलेल्या लाईन मधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू झाली. ... 22 जानेवारी रोजी अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरात प्रभू श्रीराम याचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा होणार आहे. ... शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा अंबरनाथ पासून सुरू केला. ... स्क्रॅप रिक्षा चालवणाऱ्या चालकांवर यापुढे देखील कारवाई करत राहावी अशी मागणी रिक्षा संघटनेने केले आहे. ... बदलापूरच्या चित्रकाराने मूर्तीसाठी तयार केले चित्र; देशातील चार चित्रकारांच्या चित्राच्या आधारे तयार केलीये मूर्ती ...