लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

पंकज पाटील

एमआयडीसीची ग्रामीण भागातील जलवाहिनी देखील फुटली - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमआयडीसीची ग्रामीण भागातील जलवाहिनी देखील फुटली

अंबरनाथ : तालुक्यातील नेवाळी नाका परिसरात एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने पुन्हा एकदा हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. शनिवारी पहाटे ... ...

अंबरनाथमध्ये काटई नाक्याजवळ एमआयडीसीची मुख्य जलवाहिनी फुटली - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये काटई नाक्याजवळ एमआयडीसीची मुख्य जलवाहिनी फुटली

जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असून पुढचे दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.  ...

अंबरनाथ, बदलापुरात अग्निशामक सेवा सप्ताहला सुरुवात - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ, बदलापुरात अग्निशामक सेवा सप्ताहला सुरुवात

अंबरनाथ आणि बदलापूर शहरात अग्निशामक दलाच्या वतीने अग्निशमन सप्ताहाची सुरवात झाली. ...

ज्वलनशील रसायनच्या वाहतुकीमध्ये हलगर्जीपणा नडला, केमिकल कंपनीमध्ये टँकरला भीषण आग  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ज्वलनशील रसायनच्या वाहतुकीमध्ये हलगर्जीपणा नडला, केमिकल कंपनीमध्ये टँकरला भीषण आग 

रेडियंट या केमिकल कंपनीमध्ये रासायनिक प्रक्रियेसाठी टोलंट नावाचे अति ज्वलनशील रसायन एका टँकरमध्ये भरून आणण्यात आले होते. ...

Ambernath: राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत अंबरनाथचा खेळाडू चमकला  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Ambernath: राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत अंबरनाथचा खेळाडू चमकला 

Ambernath: नुकत्याच नांदेड येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय टायकोंडो स्पर्धेत अंबरनाथच्या खेळाडूंन चांगले यश मिळवले आहे. मुसा अकबरअली शेख असे या बाळ खेळाडूचं नाव असून त्यांने या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ...

Thane: राज मुंगसे याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो- जितेंद्र आव्हाड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: राज मुंगसे याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो- जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad News: जर तुम्ही ५० खोके घेतलेच नाहीत, तर तुम्हाला इतका राग का येतो. 50 खोके वर रॅप सॉंग बनवणाऱ्या राज मुंगसे याने माफी न मागण्याच्या निर्णयाचा मला अभिमान असल्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. ...

Ambernath: रस्ता रुंदीकरणासाठी अनधिकृत बांधकामे हटविले - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Ambernath: रस्ता रुंदीकरणासाठी अनधिकृत बांधकामे हटविले

Ambernath News: रस्ता रुंदीकरणात बाधा ठरणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने हातोडा मारून ती जमीनदोस्त केली आहेत. या कारवाईत १५ घरे आणि २५ गळ्यांवर पालिकेचा हातोडा पडला आहे. ...

अंबरनाथमध्ये इमारतीच्या मीटर बॉक्सला लागली आग - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये इमारतीच्या मीटर बॉक्सला लागली आग

अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले आहे.  ...