नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून (NDCC Bank) कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी थकबाकीपोटी जप्त करण्याची मोहीम मध्यंतरी सुरू करण्यात आली होती. टॅक्टरसाठी कर्ज घेतलं आणि जप्ती मात्र जमिनीवर आली अशी अवस्था सध्या शेतकऱ्यांची झाली आहे. ...
नाफेडच्या (Nafed) अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विशेष योजनेअंतर्गत आजपर्यंत सुमारे साडेदहा हजार मे.टन कांद्याची खरेदी झाली असून एकूण २ लाख मेट्रिक टनाच्या बफर स्टॉकच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ही खरेदी पाच टक्केच आहे. ...
या बैठकीत सिद्धगड गावातील विस्थापित शेतकरी बांधवांच्या पुनर्वसनाबाबत व बारवी धरण पुनर्वसनाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत न्याय देण्याची मागणी आमदार किसन कथोरे यांनी केली ...
कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावण्याच्या निर्णयामुळे शेतकरी नैराश्यात गेला आहे, तर व्यापारीही हताश झाले आहे. लासलगाव व परिसरातील बाजार समित्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन केलेला हा ग्राऊंड रिपोर्ट. ...
वर्ष सहा महिन्यात शेतमाल विकून त्यातील उत्पन्नावर शेतकरी समृद्ध होतोच याची शाश्वती नाही, पण खान्देशचे हे अनुभवी शेतकरी आपल्या कल्पकतेच्या जोरावर शेतातून दररोज ताजा पैसा मिळवत आहेत. ...