लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

आई रंभा तर मुली दिसायला उर्वशी, मेनका! लोकप्रिय अभिनेत्रीच्या लेकींना पाहिलंत का? - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आई रंभा तर मुली दिसायला उर्वशी, मेनका! लोकप्रिय अभिनेत्रीच्या लेकींना पाहिलंत का?

सलमानची 'जुडवा' मधील हिरोईन रंभा आठवतेय का? तिच्या लेकीही दिसतात सुंदर ...

Mumbai: रिक्त जागांमुळे बालकांचे शिक्षण अडचणीत - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: रिक्त जागांमुळे बालकांचे शिक्षण अडचणीत

राज्यातील अंगणवाड्यांमध्ये ३ ते ६ वयोगटांतील बालकांसाठी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत ‘बालवाटिका आधारशीला’ अभ्यासक्रम लागू केला आहे. ...

पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास

यूपीएससी २०२४ च्या निकालानंतर कौतुकास्पद गोष्ट समोर आली आहे. दोन बहिणींनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. शिक्षकाच्या लेकींनी इतिहास रचला आहे. ...

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट

Gold Silver Price 20 June: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठे बदल दिसून येत आहेत. आज सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. ...

Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं

Mumbai Local Train Ladies Fight: पश्चिम रेल्वेवरील लोकलमध्ये दोन महिलांमध्ये जबर मारामारी झाली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?

मागील काही दिवसांपासून इस्त्रायल-इराणमध्ये तणाव सुरू आहे, दोन्ही देशांनी एकमेकावर हल्ले केले आहेत. ...

बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारं लालचुटूक गोड फळ, रोज खा आणि हृदय ठेवा ठणठणीत - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारं लालचुटूक गोड फळ, रोज खा आणि हृदय ठेवा ठणठणीत

Cholesterol Remedy: काही हेल्दी गोष्टी खाऊन हृदयाचं आरोग्य सुधारलं जाऊ शकतं. ...

Hingoli: स्वस्त सोन्याचा मोह नडला! व्यापाऱ्याचे १५ लाख गेले, १ किलो बनावट सोनं पदरी पडलं - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: स्वस्त सोन्याचा मोह नडला! व्यापाऱ्याचे १५ लाख गेले, १ किलो बनावट सोनं पदरी पडलं

नांदेडच्या व्यापाऱ्याची वसमत येथे बोलावून फसवणूक; दोन पुरुषासह एका महिलेवर गुन्हा दाखल  ...