एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड? २३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली; डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून? मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम... IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय... पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...
मागील चार वर्षांपासून ४९ वर्षीय माऊली नाईक आपल्या आईला चालता येत नसल्यामुळे व्हीलचेअर आळंदी ते पंढरपूर वारी करत आहे ...
BMC Schools: मुंबई महापालिकेच्या शाळांकडे मागील १३ वर्षांत एक लाख २२ हजार ३१८ विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. ...
World Music Day 2025: संगीत ही संजीवनी आहे असे म्हटले जाते. अशातच आपल्याकडे तर गाण्यांचा भला मोठा खजिना आहे. जन्मापासून मरणापर्यंत हर तऱ्हेच्या रचना आहेत, त्याही साग्रसंगीत! प्रत्येक मूडप्रमाणे, औचित्याप्रमाणे गाणी तयार आहेत आणि आता तर एका क्लिकवर ती ...
NSE IPO: जर तुम्ही भारतातील सर्वात मोठे शेअर बाजार नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (NSE) आयपीओची वाट पाहत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ...
रीमा लागू आणि विवेक लागू यांनी अनेक मराठी नाटकांमध्ये एकत्र काम केलं. ...
पोलिसांनी संशयाच्या आधारे मुस्कानला ताब्यात घेतले, खाकीचा धाक दाखवून तिला विचारले तेव्हा मुस्कानने सत्य बाहेर सांगितले. ...
Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर जगभरात कुठेही फिरत असली तरी दिवसाची सुरुवात योग करून ती करते आणि यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिवस अमृताने एका खास ठिकाणी साजरा केला आहे. ...
Nagpur : ४० दिवसांवर सेवानिवृत्ती, पण भ्रष्टाचार प्रकरणांमुळे लहाळेंच्या अडचणीत भर ...