लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं! - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!

गेल्या आठवड्यात झालेल्या अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणच्या अणु प्रकल्पांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ...

कोल्हापूर जिल्ह्यात धुवांधार पाऊस; आजऱ्यासह 'या' ४ तालुक्यांत अतिवृष्टी - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूर जिल्ह्यात धुवांधार पाऊस; आजऱ्यासह 'या' ४ तालुक्यांत अतिवृष्टी

कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर संततधार सुरू आहे. धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस कोसळत असून, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. ...

“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार

Congress Harshwardhan Sapkal News: ज्येष्ठ मराठी अभ्यासक डॉ. दीपक पवार आणि मराठी अभ्यास केंद्रातील चिन्मयी सुमित, राज असोंडकर, गिरीश सामंत, साधना गोरे व सुशील शेजुळे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. ...

Mung Udid Kharedi : एमपीतील शेतकऱ्यांना दिलासा, मूग आणि उडीद खरेदीला हिरवा कंदील  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mung Udid Kharedi : एमपीतील शेतकऱ्यांना दिलासा, मूग आणि उडीद खरेदीला हिरवा कंदील 

Mung Udid Kharedi : याबाबत एनसीसीएफ आणि संबंधित राज्य अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.  ...

बोगस बीटी बियाण्याच्या विक्रीसाठी नामांकित कंपन्यांच्या नावाचा वापर - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बोगस बीटी बियाण्याच्या विक्रीसाठी नामांकित कंपन्यांच्या नावाचा वापर

गुजरात, तेलगंणामधून बियाणे : शेतकऱ्यांच्या डोळ्यात होतेय धूळफेक ...

स्वारगेट बस स्थानकासमोर पोलीस आणि गांजा तस्करामध्ये थरार;घटना सीसीटीव्ही कैद - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट बस स्थानकासमोर पोलीस आणि गांजा तस्करामध्ये थरार;घटना सीसीटीव्ही कैद

- तब्बल ६ किलो गांजा, दोन मोबाईल फोन आणि एक इंजिनिओ क्रिस्टा कार असा एकूण १६,४५,६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.   ...

Ashadhi Wari 2025 : संत सोपानकाका पालखी सोहळ्याचा बारामती तालुक्यात प्रवेश - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari 2025 : संत सोपानकाका पालखी सोहळ्याचा बारामती तालुक्यात प्रवेश

- सोमेश्वरनगर येथील काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात दुपारी ३ वाजता पाहिले अश्वरिंगण पार पडेल. ...

सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश

Karnataka News: कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने याबाबत परिपत्रक जारी केले असून, उल्लंघन झाल्यास कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे. ...