लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले... - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...

भारतीय खेळाडूंनी देशहिताला प्राधान्य देत सामन्यातून माघार घेत आयोजकांना सामना रद्द करण्यास भाग पाडले आहे. ...

नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी

या तरुणीला लोढा याने नोकरीचे प्रलोभन दाखविले होते. याच बहाण्याने त्याने तिला अंधेरीतील एका हॉटेलमध्ये भेटायलाही बोलवले अन्.. ...

खड्डे बुजवण्यासाठी सरसावली ८० वर्षांची आजीबाई! स्वतः हातात फावडे घेऊन बुजवले खड्डे - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खड्डे बुजवण्यासाठी सरसावली ८० वर्षांची आजीबाई! स्वतः हातात फावडे घेऊन बुजवले खड्डे

'गांधीगिरी'ने दिले उत्तर ...

विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट

विधानसभेच्या गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीत जागावाटपात आणि उमेदवारांची निवड करण्यातही विलंब झाला, असे मत उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. ...

राज्यभर फिरून लोकांच्या समस्या ऐकल्या, आता अधिवेशनात सरकारला जाब विचारेन: विजय सरदेसाई - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यभर फिरून लोकांच्या समस्या ऐकल्या, आता अधिवेशनात सरकारला जाब विचारेन: विजय सरदेसाई

सर्व विरोधकांशी समन्वय ठेवून सरकारला घेरणार ...

काँग्रेससोबत उत्तर भारतीयांना जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेससोबत उत्तर भारतीयांना जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ 

काँग्रेस उत्तर भारतीय सेलच्यावतीने हे अभियान राबविण्यात येणार आहे. पक्षासोबत असलेले उत्तर भारतीयांचे नाते, त्यांच्या विकासात पक्षाच्या योगदानाची माहिती अभियानातून दिली जाईल. ...

अहान पांडेचा 'सैयारा' बिग बजेट चित्रपटांवर पडतोय भारी! दोन दिवसांतच जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अहान पांडेचा 'सैयारा' बिग बजेट चित्रपटांवर पडतोय भारी! दोन दिवसांतच जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला

अहान पांडेचा सैयारा ठरतोय बिग बजेट चित्रपटांपेक्षा वरचढ! दोन दिवसांतच गाजवलं बॉक्स ऑफिस; कमाई किती?   ...

मराठीचा मान राखणार; अन्याय होऊ देणार नाही!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मराठीचा मान राखणार; अन्याय होऊ देणार नाही!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मराठीप्रेमींच्या शिष्टमंडळाशी केली चर्चा; निवेदनही स्वीकारले ...