लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

मराठवाड्यावर ओल्या दुष्काळाचे संकट गडद; २८४ मंडळांत अतिवृष्टी, शेतीचे अतोनात नुकसान - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यावर ओल्या दुष्काळाचे संकट गडद; २८४ मंडळांत अतिवृष्टी, शेतीचे अतोनात नुकसान

एकाच दिवसात रेकॉर्डब्रेक पाऊस; परभणीतील पाथरी मंडळात ३१४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे ...

धारावीतल्या लोकांना दुसरीकडे नेऊन पुनर्विकास कोणाचा होतोय? आदित्य ठाकरेंचा सवाल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीतल्या लोकांना दुसरीकडे नेऊन पुनर्विकास कोणाचा होतोय? आदित्य ठाकरेंचा सवाल

Aaditya Thackeray : धारावीचा पुनर्विकास कोणासाठी केला जात आहे असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ...

“राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, आंदोलन सुरु राहणार”; ST कर्मचारी ठाम - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, आंदोलन सुरु राहणार”; ST कर्मचारी ठाम

ST Protest News: सरकारने जर वेळेत बैठक घेतली असतील तर ही वेळ आली नसती, असे सांगत कृती समिती भूमिकेवर ठाम आहे. ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ; दोघांचा मृत्यू, एक जण वाहून गेला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ; दोघांचा मृत्यू, एक जण वाहून गेला

ममुराबाद येथील दोन युवक नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून जाताना ग्रामस्थांनी धाव घेतल्याने त्यांना वाचविण्यात यश मिळाले. ...

युवराज सिंगच्या वडिलांचे धोनीवर गंभीर आरोप; सिक्सर किंगचा जुना व्हिडीओ व्हायरल, उत्तर मिळालं? - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवराज सिंगच्या वडिलांचे धोनीवर गंभीर आरोप; सिक्सर किंगचा जुना व्हिडीओ व्हायरल, उत्तर मिळालं?

युवराज सिंगच्या वडिलांनी पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीवर टीकेचे बाण सोडले. ...

पैसा संपला, लोकांची बचत निम्म्यावर...! रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरांचा खळबळजनक खुलासा - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसा संपला, लोकांची बचत निम्म्यावर...! रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरांचा खळबळजनक खुलासा

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या कार्यक्रमात पात्रा यांनी ही माहिती दिली. ठेवींमध्ये कपात झाल्याने कुटुंबांची आर्थिक बचत आटत चालली आहे. ...

सिल्लोडमध्ये एकाच दिवसांत ११० मिलिमीटर पाऊस; अजिंठा लेणीचा धबधबा ओसंडून वाहतोय - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडमध्ये एकाच दिवसांत ११० मिलिमीटर पाऊस; अजिंठा लेणीचा धबधबा ओसंडून वाहतोय

सोमवारी अजिंठा लेणी बंद असल्याने पर्यटकांना हा नजारा बघण्यास मिळाला नाही. ...

बुलढाणा जिल्ह्यात ऑगस्टमध्ये काठावर निभावले, सप्टेंबरमध्ये बक्कळ पाऊस ! - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बुलढाणा जिल्ह्यात ऑगस्टमध्ये काठावर निभावले, सप्टेंबरमध्ये बक्कळ पाऊस !

बुलढाणा जिल्ह्यात तीन महिन्यांत सरासरीच्या १४ टक्के अधिक पाऊस होणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. ...