हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंढ्यात भुसार शेतमालाचे बीट ९ सप्टेंबरपासून दहा दिवसांसाठी बंद राहणार आहे. या दिवसांत शेतकऱ्यांनी भुसार माल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन बाजार समितीने केले आहे. ...
निम्न दुधना प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा करण्याचे अद्याप आदेश नसल्याने धरणाचे पुन्हा दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या धरणात ७५.५ टक्के पाणीसाठा आहे. रविवारी धरणातील पाणीसाठा ७५ टक्क्यांच्या वर गेल्याने प्रशासनाने दुपारी ३ ...
पहिल्या दिवसापासूनच अनेक सेलिब्रिटी लालबागचा राजाच्या दर्शनाला जात आहेत. मराठी सेलिब्रिटींबरोबरच बॉलिवूड सेलिब्रिटींची या लाडक्या राजावर श्रद्धा आहे. मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरनेही लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. ...
Riteish Deshmukh : अभिनेता रितेश देशमुखने इंस्टाग्रामवर मूर्ती घडवण्यापासून विसर्जनापर्यंतचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. ...