छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूजजवळील पथकर नाक्यावर कार व जीपचा भीषण अपघात झाला. मद्यपान करून गाडी चालवताना नियंत्रण सुटले आणि भरधाव जीप दुभाजकावरून विरुद्ध दिशेने येत असलेल्या कारवर धडकली. ...
तब्बल तीन महिन्यांपासून द्राक्षबागांमध्ये साचलेले पाणी आणि अतिवृष्टी याचा मोठा फटका द्राक्षबागांना बसला आहे. सततच्या पावसामुळे एरव्ही ३० टक्केपर्यंत होणारी फळछाटणी अद्याप दोन टक्केदेखील झालेली नाही. ...
Uttar Pradesh Crime News: एका ज्युसच्या दुकानामधील ज्युसमधून ग्राहकांना लघवी पाजली जात असल्याचे उघड झाले आहे. स्थानिक लोकांना ज्युसमधून विचित्र वास येत असल्याने शंका आली. त्यानंतर त्यांनी दुकानाच्या मालकाला रंगेहात पसरले आणि त्याला मारहाण केली. ...
Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या त्याच्या आगामी 'देवरा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, त्याने शूटिंगचा एक रंजक किस्सा शेअर केला आहे. ...