बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची बातमी समोर आली होती. स्वत:च्याच लायसन्स बंदूकीतून त्याला गोळी लागली. गोंविदासोबत घडलेल्या या दुर्घटनेबाबत समजताच अभिनेत्याचा भाचा कृष्णा अभिषेक याची पत्नी कश्मिरा शाहने लगेचच रुग्णालयात धाव घेत ...