लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

हरियाणाच्या कैथलमध्ये भीषण अपघात; कालव्यात पडली कार, एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणाच्या कैथलमध्ये भीषण अपघात; कालव्यात पडली कार, एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू

कैथलमध्ये शनिवारी एक मोठी दुर्घटना घडली. कार कालव्यात पडली. त्यामुळे एकाच कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू झाला. ...

Red Onion Market : दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर लाल कांद्याच्या लिलावाचा शुभारंभ, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Red Onion Market : दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर लाल कांद्याच्या लिलावाचा शुभारंभ, जाणून घ्या सविस्तर 

Red Onion Market : दसऱ्याच्या मुहूर्तावर आज नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) लाल कांद्याचा लिलाव करण्यात आला. ...

HAL as Maharatna: 'महारत्न' कंपन्यांच्या यादीत आणखी एका कंपनीची एन्ट्री; HAL बनली १४ वी सरकारी कंपनी; पाहा यादी - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HAL as Maharatna: 'महारत्न' कंपन्यांच्या यादीत आणखी एका कंपनीची एन्ट्री; HAL बनली १४ वी सरकारी कंपनी; पाहा यादी

HAL as Maharatna: संरक्षण क्षेत्रातील कंपनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला (HAL) मोठं यश मिळालं आहे. एचएएल कंपनीला आता महारत्न कंपनीचा दर्जा मिळालाय. काय होणार परिणाम. ...

महाराष्ट्रातील होमगार्ड्सना देशात सर्वाधिक मानधन; दुप्पट रकमेची फडणवीसांकडून घोषणा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील होमगार्ड्सना देशात सर्वाधिक मानधन; दुप्पट रकमेची फडणवीसांकडून घोषणा

होमगार्ड्सच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारकडून यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. ...

केस गळतात-कपाळ मोठं दिसतंय? जेवताना चमचाभर ही चटणी खा, लांबसडक दाट होतील केस - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस गळतात-कपाळ मोठं दिसतंय? जेवताना चमचाभर ही चटणी खा, लांबसडक दाट होतील केस

Homemade Chutney For Hair Fall Control : तुम्हीसुद्धा केसांच्या समस्येनं त्रस्त असाल तर तेल किंवा शॅम्पू नाहीतर एक स्पेशल चटणी वापरून तुम्ही केसांचं गळणं कमी करू शकता. ...

Nathan Lyon Video: ढुंढो ढुंढो रे... Live मॅचमध्ये चेंडू झुडुपात गेला, ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन जंगलात उतरला अन्... - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Nathan Lyon Video: ढुंढो ढुंढो रे... Live मॅचमध्ये चेंडू झुडुपात गेला, ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन जंगलात उतरला अन्...

Nathan Lyon Ball searching Video: शॉट इतका जोरात लगावला होता की चेंडू सीमारेषेच्या पार थेट झाडाझुडुपांमध्ये गेला ...

"आचारसंहिता लागेपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घ्या अन्यथा…’’ मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आचारसंहिता लागेपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घ्या अन्यथा…’’ मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

Manoj Jarange Patil: आचारसंहिता लागेपर्यंत वाट पाहायची. मात्र सरकारने काही दगाफटका करण्याचा प्रयत्न केला तर, सरकारच्या नाकावर टिच्चून सरकारला उलटपालटं केल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ...

IND vs NZ Test : टीम इंडियाची घोषणा अन् RCB ला 'विराट' फायदा; फ्रँचायझीला मिळाली सुवर्णसंधी - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ Test : टीम इंडियाची घोषणा अन् RCB ला 'विराट' फायदा; फ्रँचायझीला मिळाली सुवर्णसंधी

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. ...