लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

'शिवा' मालिकेत रंजक वळण, शिवाने वाचवले सीताईचे सौभाग्य - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शिवा' मालिकेत रंजक वळण, शिवाने वाचवले सीताईचे सौभाग्य

'शिवा' (Shiva Serial) मालिकेत सीताईच्या मनात आपल्यासाठी जागा निर्माण करण्याचे शिवाचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. ...

"समाजातील रावण...", दसऱ्याला अनोखं दहन; महिलेने जाळला नवरा, सासू-सासऱ्यांचा प्रतिकात्मक पुतळा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"समाजातील रावण...", दसऱ्याला अनोखं दहन; महिलेने जाळला नवरा, सासू-सासऱ्यांचा प्रतिकात्मक पुतळा

दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी एका महिलेने रावणाचा पुतळा जाळण्याऐवजी पती, सासू-सासरे आणि नणंदेचा प्रतिकात्मक पुतळा जाळला आहे.  ...

तळलेलं तेल ‘या’ पद्धतीने साफ करा, मात्र तज्ज्ञ सांगतात तळलेलं तेल पुन्हा वापरलं तर.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तळलेलं तेल ‘या’ पद्धतीने साफ करा, मात्र तज्ज्ञ सांगतात तळलेलं तेल पुन्हा वापरलं तर..

How To Clean Oil For Reuse : तेल काचेच्या किंवा स्टिलच्या भांड्यामध्ये भरून कोणत्याही थंड आणि स्वच्छ जागेवर ठेवा. ...

क्रिती सनॉनच्या दुहेरी भूमिकेने सजलेला अन् काजोलच्या अभिनयाने रंगलेला 'दो पत्ती'चा ट्रेलर बघाच - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रिती सनॉनच्या दुहेरी भूमिकेने सजलेला अन् काजोलच्या अभिनयाने रंगलेला 'दो पत्ती'चा ट्रेलर बघाच

क्रिती सनॉन आणि काजोलच्या अभिनयाची जुगलबंदी असलेला दो पत्तीचा उत्कंठावर्धक ट्रेलर व्हायरल (do patti) ...

वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरचे वडील विधानसभेच्या रिंगणात?; भाजपकडून लढण्यास इच्छुक - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरचे वडील विधानसभेच्या रिंगणात?; भाजपकडून लढण्यास इच्छुक

दिलीप खेडकर यांनी यंदाची लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून लढवली होती. ...

१५ दिवसांत काढणीस येणारे ६०० केळीचे घड अज्ञातांनी कापले शेतकऱ्याचे ५ लाखांचे नुकसान - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :१५ दिवसांत काढणीस येणारे ६०० केळीचे घड अज्ञातांनी कापले शेतकऱ्याचे ५ लाखांचे नुकसान

मिटकलवाडी (ता. माढा) येथील पुढील १५ दिवसांत काढणीस येणारे ६०० केळी शस्त्राने कापून अंदाजे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान अज्ञात लोकांनी केले. ...

सलमान खान, सगुनप्रीत सिंह, कौशल चौधरी, कोण आहेत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलमान खान, सगुनप्रीत सिंह, कौशल चौधरी, कोण आहेत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर?

शनिवारी रात्री माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली. यानंतर लॉरेन्स बिश्नोई पुन्हा एकदाच एकदा चर्चेत आला आहे. ...

आदर्श गाव हिवरेबाजारचा पाण्याचा ताळेबंद कसा मांडला जातो? वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आदर्श गाव हिवरेबाजारचा पाण्याचा ताळेबंद कसा मांडला जातो? वाचा सविस्तर

आदर्श गाव हिवरेबाजारने नवरात्र उत्सवानिमित्त ८ व्या माळेला गावातील मुंबादेवी मंदिरात झालेल्या ग्रामसभेत सन २०२४-२५ चा पाण्याचा ताळेबंद मांडला. ...