लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

चौकुळ येथे वीज पडून महिलेचा मृत्यू, सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर कायम - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :चौकुळ येथे वीज पडून महिलेचा मृत्यू, सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर कायम

सावंतवाडी : गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पडत असलेल्या परतीच्या पावसाने आंबोली नजीकच्या चौकुळ भागाला चांगलाच दणका दिला आहे. सोमवारी ... ...

Rohit Sharma Virat Kohli, IND vs NZ 1st Test: न्यूझीलंड विरूद्ध उद्यापासून टीम इंडियाची 'कसोटी'; विराट कोहलीचा 'हा' विक्रम मोडण्याची रोहित शर्माला संधी - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rohit Sharma Virat Kohli, IND vs NZ 1st Test: न्यूझीलंड विरूद्ध उद्यापासून टीम इंडियाची 'कसोटी'; विराट कोहलीचा 'हा' विक्रम मोडण्याची रोहित शर्माला संधी

Rohit Sharma Virat Kohli, IND vs NZ 1st Test: विराट आणि रोहित हे दोघेही सध्या टीम इंडियाचे सर्वोत्तम दोन क्रिकेटपटू आहेत. ...

Rahuri Agricultural University : राहुरी कृषी विद्यापीठात एकाच दालनात दोन कुलसचिव.. वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rahuri Agricultural University : राहुरी कृषी विद्यापीठात एकाच दालनात दोन कुलसचिव.. वाचा सविस्तर

Rahuri Agricultural University : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कुलसचिवांची प्रतिनियुक्ती शासनाने रद्द करताच कुलसचिवांचे दालन सील करुन नवीन कुलसचिवांनी एकतर्फी पदभार घेतल्याचा प्रकार घडला आहे. ...

Satara: विकास नव्हे, बीअर बार वाढले : जयंत पाटील - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: विकास नव्हे, बीअर बार वाढले : जयंत पाटील

'वेगळी वृत्ती असणाऱ्या या मंडळींनी आता राज्यच विकायला काढलं' ...

'रंगभूमीचं मोठं नुकसान...', अतुल परचुरेंच्या निधनानंतर वंदना गुप्ते भावुक; शेअर केला फोटो - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंगभूमीचं मोठं नुकसान...', अतुल परचुरेंच्या निधनानंतर वंदना गुप्ते भावुक; शेअर केला फोटो

वंदना गुप्तेंनी अतुल परचुरेंना वाहिली आदरांजली ...

नेत्यांची उडाली झोप! बँकेच्या क्लर्कने काढले सर्वांचे अकाउंट डिटेल्स, पंतप्रधानांसह अनेकांना धक्का  - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेत्यांची उडाली झोप! बँकेच्या क्लर्कने काढले सर्वांचे अकाउंट डिटेल्स, पंतप्रधानांसह अनेकांना धक्का 

Italy : इंटेसा सानपाओलोमध्ये काम करणाऱ्या ५२ वर्षीय क्लर्क विन्सेंझो कोविएलो यांनी देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ...

७ आमदारांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा; ठाकरे गटाच्या याचिकेवर निकाल देण्यास कोर्टाचा नकार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७ आमदारांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा; ठाकरे गटाच्या याचिकेवर निकाल देण्यास कोर्टाचा नकार

राज्यपाल नियुक्त सात आमदारांच्या स्थगितीस मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. ...

दुबई, भूतानसह 'या' देशांमध्ये सोने इतकं स्वस्त कसं? भारतात ७५ हजारांच्या पार - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दुबई, भूतानसह 'या' देशांमध्ये सोने इतकं स्वस्त कसं? भारतात ७५ हजारांच्या पार

cheapest gold : भारतात आज २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर ७५ हजार रुपये पार आहे. मात्र, आपल्या शेजारील राष्ट्रांमध्ये सोने तुलनेत खूप स्वस्त आहे? या देशात सोने इतकं स्वस्त का विकले जाते? ...