लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

अब्दुलांची भाजपाशी जवळीक वाढली, काश्मीरच्या विधानसभेत दिलं मोठं पद  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अब्दुलांची भाजपाशी जवळीक वाढली, काश्मीरच्या विधानसभेत दिलं मोठं पद 

Omar Abdullah News: जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत ओमर अब्दुल्ला यांनी भाजपा आणि केंद्र सरकारविरोधात आघाडी उघडली होती. मात्र निकाल लागल्यापासून ओमर अब्दुल्ला हे केंद्र सरकारसोबत मिळून काम करण्याबाबतची भूमिका सातत्याने मांडत आहेत. ...

भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक इच्छुक या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करत आहेत. धुळ्यातही अशीच एक राजकीय घडामोड घडली आहे.  ...

Satara: पिंक, दिव्यांग, युवा, आदर्श मतदान केंद्र उभारणार; मतदान वाढविण्यासाठी प्रशासनाचा उपक्रम - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: पिंक, दिव्यांग, युवा, आदर्श मतदान केंद्र उभारणार; मतदान वाढविण्यासाठी प्रशासनाचा उपक्रम

पिंक बुथ केंद्रावर सर्व मतदान अधिकारी, स्थानिक मतदान कर्मचारी, पोलिस कर्मचारी या महिलाच असणार ...

धावत्या रेल्वेखाली तरुणीसह तरुणाने उडी मारून संपवलं जीवन; पुणे रेल्वे स्टेशनवरील घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धावत्या रेल्वेखाली तरुणीसह तरुणाने उडी मारून संपवलं जीवन; पुणे रेल्वे स्टेशनवरील घटना

प्राथमिक चौकशीत दोघांनी प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय लोहमार्ग पोलिसांनी व्यक्त केला ...

पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला २० वर्षांचा सश्रम कारावास - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला २० वर्षांचा सश्रम कारावास

जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल : पाच वर्षीय चिमुकलीवर केला अत्याचार ...

परदेशी गुंतवणूकदारांनी दिला धोका! शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी धडाम; ८.५० लाख कोटी रुपयांचे नुकसान - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परदेशी गुंतवणूकदारांनी दिला धोका! शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी धडाम; ८.५० लाख कोटी रुपयांचे नुकसान

Stock Market Crash : भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांना दिवाळीपूर्वी मोठा धक्का बसला आहे. आजच्या सत्रात तब्बल ८.५० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ...

बॉलिवूड नाही ही तर 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री, तुम्ही ओळखलं का? - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड नाही ही तर 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री, तुम्ही ओळखलं का?

रुचिरा बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात बॉयफ्रेंडबरोबर सहभागी झाली होती. त्यामुळे ती चर्चेतही आली होती. ...

'चेहऱ्यावर टिश्यू लावला अन्...' झीनत अमान यांनी सांगितला 'सत्यम शिवम सुंदरम'चा किस्सा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चेहऱ्यावर टिश्यू लावला अन्...' झीनत अमान यांनी सांगितला 'सत्यम शिवम सुंदरम'चा किस्सा

१९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सत्यम शिवम सुंदरम' या चित्रपटात अभिनेत्री झीनत अमान तसेच शशी कपूर मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले. ...