निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, बारामती नगरपरिषद निवडणुकीसाठी येथील जिल्हा न्यायालयात तीन याचिका दाखल झाल्या होत्या. ...
कर्नाटकातील काँग्रेस सरकारमध्ये नेतृत्व बदलाची चर्चा सुरू आहे. मागील काही दिवसांपासून डीके शिवकुमार यांच्या बाजूच्या आमदारांनी दिल्ली दौरे वाढवले आहेत. ...
What is Underwear Index : अर्थशास्त्रात एक अनौपचारिक सिद्धांत आहे, ज्याला पुरुषांचा अंडरवेअर इंडेक्स म्हणतात. हा निर्देशांक पुरुषांच्या अंडरवेअरच्या किंमती आणि विक्रीच्या आधारे देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती मोजतो. ...