लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर जिल्ह्यात अटीतटीच्या लढती; कुठे बंडखोरी, कोणत्या मतदारसंघात किती उमेदवार..वाचा सविस्तर - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात अटीतटीच्या लढती; कुठे बंडखोरी, कोणत्या मतदारसंघात किती उमेदवार..वाचा सविस्तर

कोल्हापूर उत्तरला जरी मधुरिमाराजे यांनी माघार घेतली असली तरीही लाटकर यांना काँग्रेसने पाठबळ दिल्यास ही लढतही चुरशीची होणार ...

जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीला मतदान केंद्रांमुळे मिळाला मुहूर्त - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीला मतदान केंद्रांमुळे मिळाला मुहूर्त

सुविधांवर फोकस : १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून खर्चाचे निर्देश ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या कुटुंबात कोण कोण आहे? अभिनेत्याने शेअर केले खास फोटो - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या कुटुंबात कोण कोण आहे? अभिनेत्याने शेअर केले खास फोटो

प्रसादने दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये कुटुंबीयांबरोबर घालवलेले आनंदाचे क्षण दिसत आहेत. ...

भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार

डॉक्टरने यूट्यूबवर व्हिडीओ पाहून एका महिलेचं ऑपरेशन केलं. ऑपरेशननंतर २४ तासांनी महिलेचा मृत्यू झाला. ...

Tomato Harvesting : टोमॅटो कॅरेटला मिळणाऱ्या भावापेक्षा काढणीची मजुरी दुप्पट, वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Harvesting : टोमॅटो कॅरेटला मिळणाऱ्या भावापेक्षा काढणीची मजुरी दुप्पट, वाचा सविस्तर 

Tomato Harvesting : सध्या टोमॅटोला अपेक्षित दर (Tomato Market) नसल्याचे चित्र आहे. आता पिंपळगाव पाठोपाठ गिरणारे टोमॅटो मार्केटही (Girnare Tomato Market) सुरु झाले आहे. ...

Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने

Aheri Assembly Election 2024: अहेरी विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच एकाच कुटुंबातील तीन उमेदवार आमने-सामने आले आहेत.  ...

Satara: जेवण न बनविल्याच्या रागातून महिलेचा खून, ऊसतोड मजुराला अटक - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: जेवण न बनविल्याच्या रागातून महिलेचा खून, ऊसतोड मजुराला अटक

महिलेला दांडक्याने केली मारहाण ...

तासगावात निवडणुकीसाठी पैसे वाटणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल, रोहित पाटील गटाचे कार्यकर्ते  - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तासगावात निवडणुकीसाठी पैसे वाटणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल, रोहित पाटील गटाचे कार्यकर्ते 

बदनामीसाठी षडयंत्र : रोहित पाटील ...