ICC Test Ranking: भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याने शानदार कामगिरीच्या जोरावर आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारीत पाच स्थानांची झेप घेत सहावे स्थान पटकावले. त्याचवेळी, यशस्वी जैस्वालची एका स्थानाने चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. ...
Ranji Trophy 2024: गतविजेत्या मुंबईने शानदार फलंदाजीच्या जोरावर यंदाच्या रणजी चषक स्पर्धेतील आपल्या चौथ्या सामन्यात ओडीशाविरुद्ध बुधवारी पहिल्याच दिवशी ९० षटकांत ३ बाद ३८५ धावांचा डोंगर उभारला. ...
Border Gavaskar Trophy 2024: ‘भारताविरुद्ध पाच सामन्यांची बॉर्डर-गावसकर चषक कसोटी मालिका ऑस्ट्रेलिया ३-१ अशी जिंकेल. भारत केवळ एकच सामना जिंकू शकेल, कारण मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत कसोटीत २० बळी घेणे पाहुण्या संघासाठी सर्वांत अवघड आव्हान असेल’, असे ...
ओलाव्यामुळे आंब्याच्या झाडाला पालवी मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोहराची प्रक्रिया उशिराने सुरू होऊन आंबा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. ...
आवक कमी झाल्याने मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (दि. ५) दहा किलो कांद्याला ६११ रुपये दर मिळाला आहे, अशी माहिती उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली. ...