लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीवरुन नवा वाद; नाना पटोलेंचे निवडणूक आयोगाला पत्र - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीवरुन नवा वाद; नाना पटोलेंचे निवडणूक आयोगाला पत्र

नाना पटोलेंनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय कुमार वर्मा यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

बॅक टू बॅक सेंच्युरी मॅन Sanju Samson च्या पदरी भोपळा; Marco Jansen नं केलं बोल्ड! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॅक टू बॅक सेंच्युरी मॅन Sanju Samson च्या पदरी भोपळा; Marco Jansen नं केलं बोल्ड!

दुसऱ्या टी-२० सामन्यात पहिल्याच षटकात संजू सॅमसन झाला बाद ...

“त्यांनी गुवाहाटीचा डोंगर पाहिला, आता २३ तारखेला टकमक टोक दाखवायचे”: उद्धव ठाकरे - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“त्यांनी गुवाहाटीचा डोंगर पाहिला, आता २३ तारखेला टकमक टोक दाखवायचे”: उद्धव ठाकरे

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात फिरत असून, लगे रहो मुन्नाभाईतील सर्किटसारखी अवस्था झाली आहे, असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. ...

SA vs IND 2nd T20I : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला; विनिंग प्लेइंग इलेव्हनसह टीम इंडिया उतरली मैदानात - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SA vs IND 2nd T20I : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला; विनिंग प्लेइंग इलेव्हनसह टीम इंडिया उतरली मैदानात

दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही एकाही नव्या चेहऱ्याला पदार्पणाची संधी देण्यात आलेली नाही.  ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी बातमी! विक्रोळीत कॅश व्हॅनमध्ये साडेसहा टन चांदीच्या विटा सापडल्या - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी बातमी! विक्रोळीत कॅश व्हॅनमध्ये साडेसहा टन चांदीच्या विटा सापडल्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, विक्रोळीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. ...

यूक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; राजधानी मॉस्कोवर डागले 34 ड्रोन - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :यूक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; राजधानी मॉस्कोवर डागले 34 ड्रोन

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध वाढण्याची शक्यता आहे. ...

Amol Kolhe: संविधान विरोधी महायुती सरकारला सत्तेतून हद्दपार करायचंय; कोल्हेंचे जनतेला आवाहन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Amol Kolhe: संविधान विरोधी महायुती सरकारला सत्तेतून हद्दपार करायचंय; कोल्हेंचे जनतेला आवाहन

शरद पवारांनी ज्यांना आमदारकीची संधी दिली तेच गद्दारी करून ते आज आपल्या विरोधात उभे आहेत ...

"उंचीवर जायचं होतं, पण संधी मिळाली नाही"; पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली लोकसभेतील पराभवाची सल - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उंचीवर जायचं होतं, पण संधी मिळाली नाही"; पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली लोकसभेतील पराभवाची सल

Pankaja Munde News: लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची सल पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवली. उंचीवर जायचं होतं, पण संधी मिळाली नाही, असे विधान त्यांनी केले. ...