लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद

विधानसभेसाठी सर्वांना मतदान करता यावे, यासाठी अनेक खासगी आस्थापनांनीही सुट्टी जाहीर केली आहे. ...

ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत

निम्म्याहून अधिक पोलिसांचे अर्ज यादी, भाग क्रमांक चुकीचा टाकणे किंवा इतर कारणांनी मतदान बाद ठरले. ...

झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान

दुसऱ्या टप्प्यात ५२८ उमेदवार रिंगणात आहेत. हेमंत सोरेन हे बरहाईट येथून लढत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने गमलियेल हेम्ब्रॉम यांना उमेदवारी दिली. ...

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत  - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 

२६ ऑगस्टला वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले. त्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. ...

नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल

नालासोपारा येथील हॉटेल रूममधून बेकायदा साडेदहा लाखांची रोकड जप्त करण्यात आली. हा प्रकार समोर आल्यानंतर तीन तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ...

Maharashtra Election 2024 Live Updates: अनिल देशमुखांवरील हल्ला ही सलिम-जावेदच्या चित्रपटांप्रमाणे रचलेली कथा: देवेंद्र फडणवीस - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2024 Live Updates: अनिल देशमुखांवरील हल्ला ही सलिम-जावेदच्या चित्रपटांप्रमाणे रचलेली कथा: देवेंद्र फडणवीस

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. या 'महासंग्रामा'साठी २० नोव्हेंबरला मतदान ... ...

सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांनी निवडणूक प्रचारादरम्यान बिटकॉइनचा गैरवापर करत स्कॅम केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. ...

पोट सुटलंय, पण जिभेवर ताबाच नाही? ७ दिवसांचा सोपा डाएट प्लॅन; भराभर वजन कमी होईल - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट सुटलंय, पण जिभेवर ताबाच नाही? ७ दिवसांचा सोपा डाएट प्लॅन; भराभर वजन कमी होईल

Weight Loss Monthly Diet Plan To Burn Fat : लठ्ठपणा स्वत:बरोबर डायबिटीस, थायरॉईड यांसारख्या गंभीर समस्या घेऊन येतो. ...