लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

महात्मा फुले वाड्याच्या कामाबाबत अजित पवार म्हणाले,'भुजबळ साहेब असतील किंवा इतर कोणीही वेदना होतातच' - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महात्मा फुले वाड्याच्या कामाबाबत अजित पवार म्हणाले,'भुजबळ साहेब असतील किंवा इतर कोणीही वेदना होतातच'

महात्मा फुले वाडा येथे सभा घेण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यानं माजी मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली होती ...

व्यावसायिकावरील गोळीबार मालमत्तेच्या वादातून? संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची ६ तपास पथके मुंबईबाहेर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्यावसायिकावरील गोळीबार मालमत्तेच्या वादातून? संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची ६ तपास पथके मुंबईबाहेर

आरोपीच्या शोधासाठी अनेक पथके काम करत असून त्यानुसार तपास सुरू असल्याचे सहपोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले. ...

वरळी-शिवडीतील बाधितांना मिळणार १ कोटीपर्यंत मोबदला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळी-शिवडीतील बाधितांना मिळणार १ कोटीपर्यंत मोबदला

प्रकल्पबाधित सदनिकांऐवजी आर्थिक मोबदल्याचा पर्याय एमएमआरडीएने दिला आहे. ...

दादरमध्ये १५ एप्रिलनंतर महावाहतूककोंडीची भीती; वरळी-शिवडी उन्नत मार्गिकेसाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल पाडणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादरमध्ये १५ एप्रिलनंतर महावाहतूककोंडीची भीती; वरळी-शिवडी उन्नत मार्गिकेसाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल पाडणार

केईएम, वाडिया रुग्णालय गाठताना होणार दमछाक. ...

सलमान खानचं कसं आहे देओल कुटुंबाशी नातं; सनी देओल म्हणाला, "आमच्यात अनेक वर्षांपासून..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानचं कसं आहे देओल कुटुंबाशी नातं; सनी देओल म्हणाला, "आमच्यात अनेक वर्षांपासून..."

सलमानविषयी सनी देओल काय म्हणाला? ...

टीव्ही, फ्रिज, स्मार्टफोन होणार स्वस्त; अमेरिकेसोबतच्या ‘व्यापार युद्धा’मुळे चिनी उत्पादकांकडून भारतास ५ टक्के सूट देण्याचा प्रस्ताव - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टीव्ही, फ्रिज, स्मार्टफोन होणार स्वस्त; अमेरिकेसोबतच्या ‘व्यापार युद्धा’मुळे चिनी उत्पादकांकडून भारतास ५ टक्के सूट देण्याचा प्रस्ताव

मागणी वाढवण्यासाठी चिनी कंपन्या भारतास किमतीत ५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्याचा उदारपणा दाखवत आहेत. ...

कुठल्याही रुग्णालयात प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्त्वाचा; अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुठल्याही रुग्णालयात प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्त्वाचा; अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी सेवाभावी वृत्तीने काम केलं पाहिजे. ...

SBIचा नवा निर्णय; एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :SBIचा नवा निर्णय; एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल

ग्राहकांनी एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा ओलांडली तर प्रत्येक एटीएम व्यवहारासाठी २३ रुपये मोजावे लागतील. ...