कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार
मालाडमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह असदुद्दीन ओवैसी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ...
Uddhav Thackeray on Dhananjay Mahadik : खासदार धनंजय महाडिक यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे. ...
"ज्यांचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, हा जर समजा तुमचा फॉर्म्यूला ठरलेला आहे, तर यात हे अडीच वर्ष येतात कुठे? असा सवाल करत, जे केलं ते स्वतःच्या स्वार्थासाठी केलं." असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे." ...
NIA ने या छापेमारीत अनेक डिजिटल उपकरणे आणि बँकिंग कागदपत्र जप्त केले आहेत. ...
"प्रतिभाकाकींनी गेल्या 40 वर्षांपासून प्रचार केला नाही, आता घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. तुमच्या अजितला पाडण्यासाठी प्रचार करताय का?" ...
मागाठाण्यातल्या सभेत राज ठाकरे यांनी विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावर नाव न घेताना खरमरीत टीका केली. ...
आता महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी '2019 च्या खोलीवाल्या मुद्द्यावरून' उद्धव ठाकरे यांच्या मर्मावर बोट ठेवत थेट आणि रोखठोक सवाल केला आहे. ...
माझं कुठे काही शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय अशी भावना सुजय विखेंनी व्यक्त केली होती. ...