लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

Stock Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स २५० अंकांनी वधारला; Hindalco, ONGC, HCL Tech मध्ये तेजी - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Stock Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स २५० अंकांनी वधारला; Hindalco, ONGC, HCL Tech मध्ये तेजी

देशांतर्गत शेअर बाजारात मंगळवारी दमदार सुरुवात झाली. सेन्सेक्स २५० अंकांच्या तेजीसह व्यवहार करत होता. निफ्टी तब्बल ८० अंकांनी वधारला. ...

Maharashtra Weather Update : येत्या तीन दिवसांत राज्यातील हवामानात होणार मोठा बदल; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : येत्या तीन दिवसांत राज्यातील हवामानात होणार मोठा बदल; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर 

Maharashtra Weather Update: पश्चिम बंगाल व चेन्नई येथे कमी दाबाच्या पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली असून यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत थंडीसह काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. ...

Israel Mango Cultivation Method : पडीक जमिनीवर पितापुत्राने इस्राइल पद्धतीने फुलवली केशर आंब्याची बाग - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Israel Mango Cultivation Method : पडीक जमिनीवर पितापुत्राने इस्राइल पद्धतीने फुलवली केशर आंब्याची बाग

संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पडीक, मुरमाड जमिनीवर सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक आणि अभियंता असलेल्या त्यांच्या मुलाने इस्राइल पद्धतीने केशर आंब्याची बाग फुलविली आहे. ...

बीकेसी : नुसतीच सोन्याची लंका; रोज १ ते २ तास जीवघेणा प्रवास, जाण्यायेण्यातच वाया जातोय वेळ आणि पैसा! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीकेसी : नुसतीच सोन्याची लंका; रोज १ ते २ तास जीवघेणा प्रवास, जाण्यायेण्यातच वाया जातोय वेळ आणि पैसा!

कुर्ला किंवा वांद्र्यावरून बीकेसीतील ऑफिस गाठायला नोकरदारांना ४५ मिनिटे ते एक तासांचा कालावधी लागत आहे. ...

"मला आई व्हायचं आहे...", समांथाने व्यक्त केली इच्छा; घटस्फोटानंतरच्या आयुष्याविषयी म्हणाली... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला आई व्हायचं आहे...", समांथाने व्यक्त केली इच्छा; घटस्फोटानंतरच्या आयुष्याविषयी म्हणाली...

आई होण्यासाठी उशीर झाला आहे का यावर समांथा म्हणाली... ...

‘त्या’ पाच कुत्र्यांची हत्या सायको किलरकडून?; कांदिवलीमधील नाल्यात आढळले मृतदेह! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ पाच कुत्र्यांची हत्या सायको किलरकडून?; कांदिवलीमधील नाल्यात आढळले मृतदेह!

या हत्येमागे कुत्र्यांचा द्वेष करणाऱ्या एखाद्या सायको किलरचा हात असावा, असा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे. ...

बलात्कार आणि हत्येच्या आरोपातील मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी खेळली अशी चाल, त्यानंतर...   - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्कार आणि हत्येच्या आरोपातील मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी खेळली अशी चाल, त्यानंतर...  

Crime News: बलात्कार आणि हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या एका तरुणाला वाचवण्यासाठी त्याच्या वडिलांनी धक्कादायक चाल खेळत पोलिसांसह न्यायालयालाही चकवा दिल्याची बाब समोर आली आहे. ...

हॉलिवूडच्या टॉम क्रूझसोबत दिसणार बॉलिवूडची अवनीत कौर? Mission Impossible 8 च्या सेटवरील फोटो व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉलिवूडच्या टॉम क्रूझसोबत दिसणार बॉलिवूडची अवनीत कौर? Mission Impossible 8 च्या सेटवरील फोटो व्हायरल

टॉम क्रूझसोबत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने फोटो शेअर करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय ...