कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पडीक, मुरमाड जमिनीवर सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक आणि अभियंता असलेल्या त्यांच्या मुलाने इस्राइल पद्धतीने केशर आंब्याची बाग फुलविली आहे. ...
कुर्ला किंवा वांद्र्यावरून बीकेसीतील ऑफिस गाठायला नोकरदारांना ४५ मिनिटे ते एक तासांचा कालावधी लागत आहे. ...
आई होण्यासाठी उशीर झाला आहे का यावर समांथा म्हणाली... ...
या हत्येमागे कुत्र्यांचा द्वेष करणाऱ्या एखाद्या सायको किलरचा हात असावा, असा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे. ...
Crime News: बलात्कार आणि हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या एका तरुणाला वाचवण्यासाठी त्याच्या वडिलांनी धक्कादायक चाल खेळत पोलिसांसह न्यायालयालाही चकवा दिल्याची बाब समोर आली आहे. ...
टॉम क्रूझसोबत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने फोटो शेअर करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय ...
Mukesh Ambani News : रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. जाणून घ्या काय आहे हे प्रकरण? ...
Mike Waltz : डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन खासदार माईक वॉल्ट्झ यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून निवड केली आहे. ...