लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

थंडीत घरीच प्या टपरीसारखा फक्कड चहा! पाहा चहा मसाल्याची सोपी रेसिपी-चिमूटभर घाला-प्या स्पेशल चहा - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत घरीच प्या टपरीसारखा फक्कड चहा! पाहा चहा मसाल्याची सोपी रेसिपी-चिमूटभर घाला-प्या स्पेशल चहा

How To Make Chaha Masala At Home : अनेकजण चहाला चव येण्याासठी चहात वेलची किंवा  आलं घालतात. ...

नॉन स्ट्राइकवर एन्जॉय कर! अर्शदीपसमोर रुबाब झाडणाऱ्या पांड्याची फजिती - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नॉन स्ट्राइकवर एन्जॉय कर! अर्शदीपसमोर रुबाब झाडणाऱ्या पांड्याची फजिती

हार्दिक पांड्याने रुबाब दाखवत अर्शदीपला स्टाईक देणं टाळलं. त्यावरुन आता सोशल मीडियावर त्याला ट्रोलचा सामनाही करावा लागत आहे. ...

भारतातील सर्वात मोठ्या शिपिंग कंपनीच्या शेअरमध्ये तेजी, १३ टक्क्यांनी वाढ; तुमच्याकडे आहे का शेअर? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतातील सर्वात मोठ्या शिपिंग कंपनीच्या शेअरमध्ये तेजी, १३ टक्क्यांनी वाढ; तुमच्याकडे आहे का शेअर?

SCI Share Price: या कंपनीच्या शेअर्समध्ये आज १३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. गुंतवणूकदारांकडून आज यात जोरदार खरेदी दिसून आली. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आमच्याशिवाय कोणतेही सरकार चालणार नाही, आम्ही किंगमेकर राहणार'; नवाब मलिकांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आमच्याशिवाय कोणतेही सरकार चालणार नाही, आम्ही किंगमेकर राहणार'; नवाब मलिकांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राजकीय वर्तुळात काहीही होऊ शकते, असे स्पष्ट संकेत नवाब मलिक यांनी दिले आहेत. ...

उद्योगाविना गोंडपिंपरी तालुक्यात वाढली बेरोजगारांची फौज - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :उद्योगाविना गोंडपिंपरी तालुक्यात वाढली बेरोजगारांची फौज

सुशिक्षित तरुणांनी करावे काय? : गोंडपिपरी येथे एमआयडीसी असूनही उद्योग नाही ...

दीडशे वर्ष जुने औद्योगिक घराणे! टाटासमूहाप्रमाणे दर्जा; कोण आहेत शापूर जी पालोन जी? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दीडशे वर्ष जुने औद्योगिक घराणे! टाटासमूहाप्रमाणे दर्जा; कोण आहेत शापूर जी पालोन जी?

Shapoorji Pallonji Family : कोण आहेत शापूर जी पालोन जी? 30 बिलियन डॉलर्सचे बिझनेस हाऊस, टाटा परिवारासारखा त्यांचा दर्जा, 150 वर्षांचा इतिहास ...

"मारायला हत्यार कशाला?"; शरद केळकरच्या 'रानटी'चा ट्रेलर रिलीज, संजय नार्वेकरांचा भयंकर खलनायक - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मारायला हत्यार कशाला?"; शरद केळकरच्या 'रानटी'चा ट्रेलर रिलीज, संजय नार्वेकरांचा भयंकर खलनायक

शरद केळकरच्या आगामी 'रानटी' सिनेमाच्या जबरदस्त ट्रेलरनेे सर्वांचं लक्ष वेधलंय (sharad kelkar, raanti) ...

"काँग्रेसचे नेते संधिसाधू, गरिबांच्या समस्येबद्दल त्यांना काहीही देणं-घेणं नाही", माधवी लतांचा घणाघात - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"काँग्रेसचे नेते संधिसाधू, गरिबांच्या समस्येबद्दल त्यांना काहीही देणं-घेणं नाही", माधवी लतांचा घणाघात

विश्व हिंदू परिषदेच्यावतीने रविवारी (ता. १०) माधवनगर पटांगणात आयोजित लोकजागर अभियानात माधवी लता बोलत होत्या.  ...