लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

गुडघे दुखतात-अंगात त्राण नाही? २०६ हाडांना कॅल्शियम देतील हे ५ पदार्थ; रोज खा-ताकद येईल - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुडघे दुखतात-अंगात त्राण नाही? २०६ हाडांना कॅल्शियम देतील हे ५ पदार्थ; रोज खा-ताकद येईल

5 Winter Fruits Increase Calcium And Vitamin in Your Bone : सुक्या, ताज्या अंजिरमध्ये कॅल्शियम भरपूर असते. हिवाळ्यात शरीराला गरम ठेवण्यासाठी आणि हाडांना मजबूती देण्यासाठी  अंजीर खायला हवेत. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'बेरोजगारांना ४ हजार रुपये देणार'; महाविकास आघाडीने जाहीरनामा प्रसिद्ध केला - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'बेरोजगारांना ४ हजार रुपये देणार'; महाविकास आघाडीने जाहीरनामा प्रसिद्ध केला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने जाहीरनामा प्रसिद्ध केला. ...

बाबा सिद्दिकींवरील हल्ला फेल झाला असता तर पुण्यातील नेता होता टार्गेटवर; बिश्नोई गँगचा प्लॅन B - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबा सिद्दिकींवरील हल्ला फेल झाला असता तर पुण्यातील नेता होता टार्गेटवर; बिश्नोई गँगचा प्लॅन B

Baba Siddiqui And Lawrence Bishnoi : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा प्रयत्न अयशस्वी झाल्यास लॉरेन्स बिश्नोई गँगने प्लॅन बी तयार केला होता. ...

Cotton Import : बाजारात कापसाचे दर टिकविण्यासाठी आयात थांबवा - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Import : बाजारात कापसाचे दर टिकविण्यासाठी आयात थांबवा

आपल्या देशात कापसाचे प्रचंड उत्पादन होते. तरीही इतर देशांतून कापसाची आयात (Cotton Import) केली जाते. त्यामुळे देशात कापसाचे भाव (Cotton Market Rate) पडतात. हे टाळण्यासाठी कापसाची आयात करू नये, अशी मागणी अग्निहोत्री यांनी केंद्र व राज्य शासनाकडे केली ...

Raj Thackeray: राष्ट्रवादीच्या जन्मानंतर सुरू झाला जातीचा द्वेष; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: राष्ट्रवादीच्या जन्मानंतर सुरू झाला जातीचा द्वेष; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका

युतीत असताना शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर भांडते. मग त्यांच्याबरोबरच शिवसेना जाऊन लग्न करते, हा तर राजकारणाचा खेळ ...

प्रियंका चोप्राने अक्षय कुमारसोबत पुन्हा काम का केलं नाही? अभिनेत्री म्हणाली- "मला कोणत्याही नात्यात..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राने अक्षय कुमारसोबत पुन्हा काम का केलं नाही? अभिनेत्री म्हणाली- "मला कोणत्याही नात्यात..."

अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रा यांनी नंतर एकत्र काम का केलं नाही? यामागचं कारण प्रियंका चोप्राने सांगितलं (akshay kumar, priyanka chopra) ...

आता तुमच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना लागणार केंद्राचा हातआधार; अर्थमंत्र्यांनीच दिली माहिती - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता तुमच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना लागणार केंद्राचा हातआधार; अर्थमंत्र्यांनीच दिली माहिती

MSME Loan: तुम्ही स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करत असाल तर केंद्र सरकारच्या या योजनेचा खूप फायदा होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी या योजनेची अर्थसंकल्पात घोषणा केली होती. ...

Rohit Pawar: आपल्या नोकऱ्या गुजरातला जातायेत; राज्यात १५ लाख युवक नाेकरीसाठी भटकतायेत - रोहित पवार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rohit Pawar: आपल्या नोकऱ्या गुजरातला जातायेत; राज्यात १५ लाख युवक नाेकरीसाठी भटकतायेत - रोहित पवार

सामान्य लोकांचे राज्य जर कुणी आणू शकत असेल तर त्याचं नाव शरद पवार आहे ...