लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

रोहित पाटलांनी सांगितला 'तो' थरारक प्रसंग; आबा गेल्यानंतर काही महिन्यात असं काय घडलं? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पाटलांनी सांगितला 'तो' थरारक प्रसंग; आबा गेल्यानंतर काही महिन्यात असं काय घडलं?

आबा गेल्यानंतर पक्षाची मतदारसंघात झालेली पडझड, अनेक लोक आम्हाला सोडून गेले होते, नगरसेवक सोडून गेले त्याही परिस्थितीत लोकांनी आम्हाला साथ दिली असं रोहित पाटील म्हणाले. ...

ISRO मध्ये सायंटिस्ट, 4 वेळा UPSC क्लियर, तरी मिळाली नाही नोकरी! वयाच्या 14 व्या वर्षापासून आहेत अपंग - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISRO मध्ये सायंटिस्ट, 4 वेळा UPSC क्लियर, तरी मिळाली नाही नोकरी! वयाच्या 14 व्या वर्षापासून आहेत अपंग

kartik kansal : कार्तिक यांनी चार वेळा यूपीएससी परीक्षा क्लियर करूनही त्यांना अद्यापपर्यंत कुठल्याही सर्व्हिसमध्ये जागा मिळालेली नाही... ...

Agriculture News : प्राथमिक शाळेपासूनच शेतीचे धडे गिरवले तर काय बिघडलं? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : प्राथमिक शाळेपासूनच शेतीचे धडे गिरवले तर काय बिघडलं? जाणून घ्या सविस्तर 

Agriculture News : मुलांना प्राथमिक शाळेपासूनच (Agriculture In School) शेतीचे धडे दिले तर वावगं काय, असा सवाल उपस्थित होत आहे.  ...

Dairy Business : दुग्ध व्यवसायात भरारीसाठी योग्य आणि उत्तम व्यवस्थापन गरजेचे, वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dairy Business : दुग्ध व्यवसायात भरारीसाठी योग्य आणि उत्तम व्यवस्थापन गरजेचे, वाचा सविस्तर 

Dairy Business : कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथे दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. ...

जे कुणालाच नाही जमलं ते राम चरणने करुन दाखवलं! मेलबर्नमध्ये मिळणार 'हा' सन्मान - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जे कुणालाच नाही जमलं ते राम चरणने करुन दाखवलं! मेलबर्नमध्ये मिळणार 'हा' सन्मान

राम चरणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय.   ...

Zika Virus: पुण्यात ‘झिका’ चे आणखी चार रुग्ण आढळले; महिनाभरात रुग्णसंख्या ३२ वर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Zika Virus: पुण्यात ‘झिका’ चे आणखी चार रुग्ण आढळले; महिनाभरात रुग्णसंख्या ३२ वर

शहरातील झिकाचा संसर्ग हा कमी हाेण्याचे नाव घेताना दिसत नसल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली ...

तुमच्या आंदोलनाला जो काही राजकीय वास येतोय...; दरेकरांचे जरांगे पाटलांना आव्हान - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमच्या आंदोलनाला जो काही राजकीय वास येतोय...; दरेकरांचे जरांगे पाटलांना आव्हान

जरांगे खालच्या पातळीवरील भाषा वापरत आहेत. त्यांनी राजकारण करू नये अशीच आमची मागणी आहे, असे दरेकर म्हणाले.   ...

बोल्ड अँड ब्युटिफूल! अक्षयाचा स्विमिंगपूलमध्ये हॉट अंदाज, फोटो एकदा पाहाच - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बोल्ड अँड ब्युटिफूल! अक्षयाचा स्विमिंगपूलमध्ये हॉट अंदाज, फोटो एकदा पाहाच

अक्षयाने स्विमिंगपूलमधील तिचे फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...