लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

दह्यात मीठ टाकून खाणं योग्य की साखर?, जाणून घ्या कशाने मिळतो जास्त फायदा! - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :दह्यात मीठ टाकून खाणं योग्य की साखर?, जाणून घ्या कशाने मिळतो जास्त फायदा!

Curd with Sugar vs Curd with Salt: आवडीच्या नादात अनेकदा आरोग्याचं नुकसान होतं. अशात आज आपण जाणून घेणार आहोत की, दह्या साखर टाकून खाणं योग्य की मीठ टाकून खाणं योग्य. जास्त फायदेशीर काय आहे. ...

पाकिस्तानी अभिनेत्रीबरोबर रोमान्स करणार प्रभास, कोण आहे ती? श्रीदेवी सोबतही केलंय काम - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानी अभिनेत्रीबरोबर रोमान्स करणार प्रभास, कोण आहे ती? श्रीदेवी सोबतही केलंय काम

'कल्कि 2898 AD' सिनेमातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता पुन्हा एकदा तो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रभास त्याच्या नव्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ...

SL vs IND : हार्दिकला वगळण्यामागं कारण काय? 'सूर्या'ला संधी; गंभीर-आगरकरनं दिलं स्पष्टीकरण - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SL vs IND : हार्दिकला वगळण्यामागं कारण काय? 'सूर्या'ला संधी; गंभीर-आगरकरनं दिलं स्पष्टीकरण

Gautam Gambhir press conference : भारतीय संघ श्रीलंकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० आणि वन डे मालिका खेळणार आहे. ...

'हे' गंभीर नुकसान वाचाल तर पुन्हा कधीच उभे राहून पिणार नाही पाणी! - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'हे' गंभीर नुकसान वाचाल तर पुन्हा कधीच उभे राहून पिणार नाही पाणी!

Water Drinking Tips : बरेच लोक उभं राहून गटा गटा पाणी पितात. पण असं करणं खरंच योग्य असतं का? हे किती नुकसानकारक आहे हे अनेकांना माहीत नसतं. याबाबतच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

गोराई, कुलवेम भागात अजूनही दूषित पाणीपुरवठा सुरू; ऐन पावसाळ्यात नागरिकांचे हाल  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोराई, कुलवेम भागात अजूनही दूषित पाणीपुरवठा सुरू; ऐन पावसाळ्यात नागरिकांचे हाल 

बोरीवली पश्चिमेतील गोराई खाडी पलीकडील गोराई व कुलवेम येथील रहिवाशांना अजूनही दूषित पाणीपुरवठा होत आहे. ...

विशाल पाटील यांचे अमित शाहांना प्रत्युत्तर, म्हणाले, “शरद पवार-ठाकरेंना टार्गेट केले तर...” - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विशाल पाटील यांचे अमित शाहांना प्रत्युत्तर, म्हणाले, “शरद पवार-ठाकरेंना टार्गेट केले तर...”

MP Vishal Patil Replied Amit Shah: भाजपाने शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टार्गेट करायचे ठरवलेले दिसते आहे, असे सांगत विशाल पाटील यांनी टीका केली. ...

SL vs IND : ऋतुराज गायकवाडला संघातून का काढलं? Gautam Gambhir म्हणाला, "आम्ही फक्त..." - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SL vs IND : ऋतुराज गायकवाडला संघातून का काढलं? Gautam Gambhir म्हणाला, "आम्ही फक्त..."

Gautam Gambhir press conference : भारतीय संघ श्रीलंकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० आणि वन डे मालिका खेळणार आहे. ...

"अभिजीत, तुझ्याशी लग्न झालं नाही तर..."; सुसाईड नोट लिहून युवतीनं उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"अभिजीत, तुझ्याशी लग्न झालं नाही तर..."; सुसाईड नोट लिहून युवतीनं उचललं टोकाचं पाऊल

प्रेम प्रकरणातून युवतीनं वाहत्या नदीत घेतली उडी, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात प्रियकराचा उल्लेख ...