चक्क सुरक्षा रक्षकांच्या डोळ्या देखत त्यानं मॅच बॉल आपल्या खिशात घालून नेल्याचा सीन पाहायला मिळाला. ...
फिरकीच्या जाळ्यात फसले यजमान, भारतीय संघानं अगदी दाबाद जिंकला सामना ...
वरुण चक्रवर्तीनं एकाच षटकात दोन विकेट्स घेत सामना एकतर्फी केला ...
पाटील हे सन १९८० मध्ये रावेर विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसकडून निवडून आले होते. ...
भारतीय ताफ्यातील प्रमुख गोलंदाज अर्शदीप सिंग याने पहिल्याच षटकात दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एडन मार्करम याला तंबूचा रस्ता दाखवला. ...
आम्ही अशी योजना आणतोय की मोदींना पाच लाखांची वैद्यकीय बिले द्यावी लागणार नाहीत. प्रत्येक कुटुंबाचा २५ लाखांचा आरोग्य विमा काढणार आहोत. ब्रिच कँडी हॉस्पिटलला गेलात तर त्याचे पैसे राज्य सरकार देणार आहे, असे जयंत पाटील म्हणाले. ...
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहचला सूर्या ...
20 नोव्हेंबरला महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये मतदान संपताच, 22 नोव्हेंबरला दिल्लीतील भाजप मुख्यालयात मोठी बैठक बोलावण्यात आली आहे. ...