लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

१० रुपयांपेक्षा स्वस्त Penny Stock मध्ये दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; आठवड्याभरात दिलाय ३५% रिटर्न - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० रुपयांपेक्षा स्वस्त Penny Stock मध्ये दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; आठवड्याभरात दिलाय ३५% रिटर्न

Multibagger Penny Stock : आज नवीन ट्रेडिंग वीक सुरू झाला असून बाजारात पुन्हा एकदा चढ-उतारच दिसून येत आहे. दरम्यान, स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये २० टक्क्यांची वाढ झाली आहे. ...

भाजपला 'एक हैं, तो सेफ हैं' अशा जाहिराती देऊन काय साध्य करायचे आहे? नितीन गडकरी स्पष्टच बोलले - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपला 'एक हैं, तो सेफ हैं' अशा जाहिराती देऊन काय साध्य करायचे आहे? नितीन गडकरी स्पष्टच बोलले

"...तर आपण सेफ आहोत आणि भारतीय म्हणजे सर्वच आहेत" ...

मजुर समस्येवर मात करण्यास कोळवणच्या युवकाने कमी खर्चात तयार केली भातझोडणी मशीन - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मजुर समस्येवर मात करण्यास कोळवणच्या युवकाने कमी खर्चात तयार केली भातझोडणी मशीन

कोळवण येथील पंढरीनाथ रामदास दुडे या युवकाने वेल्डिंग कामाचा कोणतेही अनुभव, प्रशिक्षण नसताना येणाऱ्या अडचणींवर माहिती घेत मात केली. ...

एकदा विकलेला माल परत घेणार नाही? फक्त एक काम करा, दुसऱ्या मिनिटाला दुकानदार येईल वठणीवर - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकदा विकलेला माल परत घेणार नाही? फक्त एक काम करा, दुसऱ्या मिनिटाला दुकानदार येईल वठणीवर

Consumer Protection Act : ग्राहक संरक्षण कायद्यानुसार दुकानदार विकलेला माल परत घेण्यास नकार देऊ शकत नाही. वस्तू सदोष असल्यास किंवा ग्राहकाच्या गरजांशी जुळत नसल्यास, खरेदीदारास ते परत करण्याचा अधिकार आहे. ...

नवव्या महिन्यात गोमूत्र आणि शेणापासून बनवलेले तूप खात आहे अभिनेत्री, सांगितले फायदे - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवव्या महिन्यात गोमूत्र आणि शेणापासून बनवलेले तूप खात आहे अभिनेत्री, सांगितले फायदे

सोनाली ही गर्भवती असून लवकरच बाळाला जन्म देणार आहे. ...

हिंगोलीत दुचाकीवरून मोठ्या रक्कमेची वाहतूक; १४ लाख ५० हजारांची रोकड जप्त - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत दुचाकीवरून मोठ्या रक्कमेची वाहतूक; १४ लाख ५० हजारांची रोकड जप्त

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात वाहनांची तपासणी केली जात आहे. यासाठी पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. ...

लोकसभेला भाजपला बसला फटका! चंद्रशेखर बावनकुळेंच्या मतदारसंघात मविआचं गणित काय? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभेला भाजपला बसला फटका! चंद्रशेखर बावनकुळेंच्या मतदारसंघात मविआचं गणित काय?

Maharashtra Assembly Election 2024: लोकसभा निवडणुकीत भाजपला कामठी विधानसभा मतदारसंघात धक्का बसला होता. या मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले होते.   ...

Prabodhini Ekadashi 2024: कार्तिकीनिमित्त बाबामहाराजांचा हरिपाठ ऐकाच, सोबत 'हा' बीजमंत्र लक्षात ठेवा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Prabodhini Ekadashi 2024: कार्तिकीनिमित्त बाबामहाराजांचा हरिपाठ ऐकाच, सोबत 'हा' बीजमंत्र लक्षात ठेवा!

Prabodhini Ekadashi 2024: आजही अनेक घरात दिवसाची सुरुवात बाबामहाराजांच्या हरिपाठाने होते, पण त्यांनी सांगितलेला बीज मंत्र कधी लक्षात ठेवलात का? जरूर वाचा! ...