लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

इस्रो पुढील वर्षी जगातील सर्वात शक्तिशाली उपग्रह प्रक्षेपित करणार; जाणून घ्या काय आहे NISAR मिशन? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रो पुढील वर्षी जगातील सर्वात शक्तिशाली उपग्रह प्रक्षेपित करणार; जाणून घ्या काय आहे NISAR मिशन?

अमेरिकेची अंतराळ संस्था 'नासा'च्या सहकार्याने इस्रो सर्वात शक्तिशाली उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. ...

सदा सरवणकर प्रचाराला येताच महिलेचा राग अनावर; माहीम कोळीवाड्यात काय घडलं? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सदा सरवणकर प्रचाराला येताच महिलेचा राग अनावर; माहीम कोळीवाड्यात काय घडलं?

संतप्त महिलांनी जाब विचारला तेव्हा सरवणकरांनी कुठलीही उत्तरे न देता तिथून काढता पाय घेतला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

खेळताना नाल्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू; मनसे उमेदवार दोन तासांपासून पालिका अधिकाऱ्यांची वाट पाहतोय - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खेळताना नाल्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू; मनसे उमेदवार दोन तासांपासून पालिका अधिकाऱ्यांची वाट पाहतोय

भांडुपमधील दीड वर्षाच्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांनी पालिका कार्यालयात ठिय्या दिला आहे. ...

शेअर बाजार सपाट बंद! एशियन पेंट्ससह दिग्गज कंपन्यांना धक्का; 'या' क्षेत्रात तुफान तेजी - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार सपाट बंद! एशियन पेंट्ससह दिग्गज कंपन्यांना धक्का; 'या' क्षेत्रात तुफान तेजी

Stock Markets : सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात मोठा चढउतार पाहायला मिळाला. अखेरी बाजार फ्लॅट होऊन बंद झाला. ...

Marathi Joke : बायको दार उघडेना म्हणून रात्रभर घरी थांबला आणि सकाळी... - Marathi News | | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :Marathi Joke : बायको दार उघडेना म्हणून रात्रभर घरी थांबला आणि सकाळी...

हसा पोट धरुन.... ...

1974 मध्ये झाली होती तरूणीची हत्या, आता ५० वर्षानंतर टोपीमुळे सापडला मारेकरी! - Marathi News | | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :1974 मध्ये झाली होती तरूणीची हत्या, आता ५० वर्षानंतर टोपीमुळे सापडला मारेकरी!

Crime News : आता तब्बल ५० वर्षांनंतर हत्या करणारी व्यक्ती पोलिसांच्या हाती लागली आहे. मात्र, दोषीचं वय आता ८४ वर्ष झालं आहे. ...

Arvind Kejriwal : "...संपूर्ण दिल्लीची जबाबदारी जनता कशी देऊ शकते?"; केजरीवालांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Arvind Kejriwal : "...संपूर्ण दिल्लीची जबाबदारी जनता कशी देऊ शकते?"; केजरीवालांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल

AAP Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

एकता कपूरने 'बिग बॉस १८'मधून केली 'नागिन'ची निवड, ३८ वर्षीय अभिनेत्रीला मिळणार संधी - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकता कपूरने 'बिग बॉस १८'मधून केली 'नागिन'ची निवड, ३८ वर्षीय अभिनेत्रीला मिळणार संधी

Ekta Kapoor : एकता कपूर अलिकडेच बिग बॉस १८च्या सेटवर गेली होती आणि इथे तिने नागिनच्या नवीन सीझनसाठी अभिनेत्रीची निवड केली! ...