लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

'एक दो तीन' च्या रिमेकसाठी माधुरी दीक्षितची 'या' अभिनेत्रीच्या नावाला पसंती; म्हणाली-"तिचा डान्स पाहून..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एक दो तीन' च्या रिमेकसाठी माधुरी दीक्षितची 'या' अभिनेत्रीच्या नावाला पसंती; म्हणाली-"तिचा डान्स पाहून..."

बॉलिवूडची 'धकधक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. ...

Pune: पुण्यात पादचारी ज्येष्ठ महिला आणि दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पुण्यात पादचारी ज्येष्ठ महिला आणि दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

हडपसर-सासवड रस्ता, तसेच कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर अपघाताच्या घटना घडल्या आहेत ...

"स्टुपिड स्टुपिड स्टुपिड" म्हणत गावसकरांनी काढली होती 'अक्कल'; आता पंतनं त्यांचीच केली 'नक्कल' - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"स्टुपिड स्टुपिड स्टुपिड" म्हणत गावसकरांनी काढली होती 'अक्कल'; आता पंतनं त्यांचीच केली 'नक्कल'

यंदाच्या हंगामात लखनौ सुपर जाएंट्सच्या ताफ्याचे नेतृत्व करणाऱ्या रिषभ पंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. ...

सुनीताचे अंतराळातील वेतन, ओव्हरटाइम अन् भत्ते किती? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुनीताचे अंतराळातील वेतन, ओव्हरटाइम अन् भत्ते किती?

२८७ दिवसांपासून अडकलेले सुनीता आणि बुच यांना नेमके वेतन किती आणि त्यांच्या या ‘ओव्हरटाइम’साठी त्यांना किती अधिकचा भत्ता दिला जातो, याची चर्चा आता रंगली आहे. ...

Stock Market Today: सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारानं मारला सिक्सर; ४३९ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Stock Market Today: सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारानं मारला सिक्सर; ४३९ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex

Stock Market Opening: आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात बुल रन दिसून आला. सेन्सेक्स जबरदस्त तेजीसह उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ४३९ अंकांनी वधारून ७४,६०८ वर उघडला. ...

आजोबासह आई-बापानं केलं सगळं मॅनेज; पोर्शे अपघात प्रकरणात लवकरच खटल्याची सुनावणी सुरू होणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आजोबासह आई-बापानं केलं सगळं मॅनेज; पोर्शे अपघात प्रकरणात लवकरच खटल्याची सुनावणी सुरू होणार

पोर्शे कार चालवून दुचाकीवरील तरुण-तरुणीला उडविले, या प्रकरणानंतर एखाद्या चित्रपटाप्रमाणे घटना घडल्याने संपूर्ण देशभर या घटनेची चर्चा झाली होती ...

“नागपूरकरांनी शांतता राखावी, दगडफेक-जाळपोळ होणे गृहविभागाचे अपयश”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नागपूरकरांनी शांतता राखावी, दगडफेक-जाळपोळ होणे गृहविभागाचे अपयश”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: नागपूरकरांनी शांतता राखावी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर टीका केली. ...

विक्रम भट यांनी सांगितलं हॉरर चित्रपट बनवण्यामागचं कारण, म्हणाले "मलाही भुतांचा अनुभव आला" - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विक्रम भट यांनी सांगितलं हॉरर चित्रपट बनवण्यामागचं कारण, म्हणाले "मलाही भुतांचा अनुभव आला"

हॉरर चित्रपटांसाठी विक्रम भट हे चाहत्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. ...