साेलापूर येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू हाेते. मात्र, ‘माउली’ची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. १६ मार्चला त्याचा मृत्यू झाला अन् गिरी कुटुंबासह संपूर्ण दुधाेडी गावावर शाेककळा पसरली. ...
अंबेलोहळ (ता. गंगापूर) परिसरात चिंच फोडण्याच्या कामामुळे अनेकांना हाताला काम मिळाले आहे. या कामामुळे शेकडो कुटुंबांचा रोजीरोटीचा प्रश्न काही अंशी मार्गी लागला आहे. अलीकडच्या काही वर्षात चिंचेची मोठी बाजार पेठ म्हणून अहिल्यानगरची बाजारपेठ प्रसिद्ध आहे ...
Maruti Suzuki price hike 2025: खर्च कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, तसेच ग्राहकांवर बोजा पडू नये म्हणून काम करत आहोत. परंतू, आता वाढलेल्या खर्चाचा काही भाग बाजारपेठेत हस्तांतरित करावा लागू शकतो असे मारुतीने यात म्हटले आहे. ...