उंदीर पकडून त्यांना इतरत्र सोडण्यासाठी आयोजन समिती कामाला लागली आहे. ... श्रीकांत यांनी आपल्या यूट्युब चॅनलवर मुलगा अनिरुद्धसोबत बोलताना रोहितवर टीका केली. ... शमीसोबत एवढे सगळे होऊनही बीसीसीआयने शमीसोबतचा करार कायम ठेवला होता. शमीच्या कारकिर्दीतील हा सर्वांत वाईट काळ होता. ... अभिनेत्री कंगना राणौत ही २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून संसदेत पोहचली आहे. ... देशातील सात प्रमुख महानगरांमध्ये आलिशान अर्थात लक्झरी घरांची विक्री यावर्षी जानेवारी ते जून या कालावधीत २७ टक्क्यांनी वाढली आहे. ... Rain Update : गेल्या काही दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ... Gold Rate, Silver Price Today मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्पात सोने- चांदीवरील सीमाशुल्क करण्याची घोषणा झाली आणि त्याच दिवशी लगेच सोन्याचे भाव दोन हजार ८०० रुपयांनी कमी झाले. ... Angel Tax Remove: 'रिव्हर्स फ्लिपिंग' म्हणजे, ज्या भारतीय स्टार्टअप कंपन्या बाहेर गेल्या होत्या, त्या परत भारतात येण्याची प्रक्रिया होय. ...