लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

अदानी समूहाची नव्या व्यवसायात एन्ट्री; पॉलिकॅब, हॅवेल्ससारख्या कंपन्यांना बसला फटका; काय आहे प्रकरण? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाची नव्या व्यवसायात एन्ट्री; पॉलिकॅब, हॅवेल्ससारख्या कंपन्यांना बसला फटका; काय आहे प्रकरण?

Adani Group News: शेअर बाजारात गुरुवारी कामकाजादरम्यान तेजी दिसून आली, मात्र सेक्टर स्पेसिफिक बातम्यांमुळे पॉलीकॅब, हॅवेल्स इंडिया, केईआय इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. ...

21st livestock census : लोकसंख्या वाढतेय; पशुधनाचा आलेख मात्र घटतच चाललाय! वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :21st livestock census : लोकसंख्या वाढतेय; पशुधनाचा आलेख मात्र घटतच चाललाय! वाचा सविस्तर

21st livestock census : जनगणनेमध्ये दहा वर्षांनी लोकसंख्या वाढत आहे. मात्र पशुगणनेत (livestock census) उलट स्थिती समोर आली असून, दहा वर्षाच्या तुलनेत हिंगोली जिल्ह्यातील पशुंची संख्या घटत आहे. वाचा सविस्तर ...

पूरग्रस्त गावांच्या यादीत बाहेर गावातील शेतकऱ्यांची नावे अनुदानासाठी पात्र; तहसीलदारांनी बजावली नोटीस - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पूरग्रस्त गावांच्या यादीत बाहेर गावातील शेतकऱ्यांची नावे अनुदानासाठी पात्र; तहसीलदारांनी बजावली नोटीस

पूरग्रस्त गावांच्या यादीत बाहेर गावातील शेतकऱ्यांची नावे अनुदानासाठी पात्र करण्यात आली. ही बाब गावातील शेतकऱ्यांना निदर्शनास आल्यानंतर शेतकऱ्यांनी तहसीलदारांना तक्रार दिली. चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर बोगस शेतकऱ्यांना महसूल विभागाने नोटीस बजावली आहे. ...

वर्षअखेरीस रोबोट ‘व्योमित्र’ अंतराळात जाणार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वर्षअखेरीस रोबोट ‘व्योमित्र’ अंतराळात जाणार

भारताचे पहिले मानवी अंतराळ उड्डाण अभियान ‘गगनयान’साठी निवड केलेल्या चार अंतराळवीरांना प्रशासनाकडून सार्वजनिक जीवनापासून दूर ठेवण्यात आले आहे. ...

लग्नाआधी गरोदर होती 'ही' टॉप अभिनेत्री, आता लग्नानंतर ८ वर्षांनी पतीपासून घेतेय घटस्फोट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाआधी गरोदर होती 'ही' टॉप अभिनेत्री, आता लग्नानंतर ८ वर्षांनी पतीपासून घेतेय घटस्फोट

ही अभिनेत्री लग्नाच्या आधीच प्रेग्नेंट झाली होती. ...

एकनाथ षष्ठी अर्थात संत एकनाथ यांचा जलसमाधी दिवस; आजपासून ३ दिवस पैठणला होतो मोठा सोहळा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :एकनाथ षष्ठी अर्थात संत एकनाथ यांचा जलसमाधी दिवस; आजपासून ३ दिवस पैठणला होतो मोठा सोहळा!

पैठण या संत एकनाथ महाराजांच्या गावी एकनाथ षष्ठीचा सोहळा तीन दिवस साजरा केला जातो, या उत्सवाचे स्वरूप कसे असते ते जाणून घेऊ. ...

धोका झाला...! देशासाठी हवाई संरक्षण पुरविणाऱ्या भेलची गोपनिय कागदपत्रे पाकिस्तानला लीक केली; एकाला अटक - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धोका झाला...! देशासाठी हवाई संरक्षण पुरविणाऱ्या भेलची गोपनिय कागदपत्रे पाकिस्तानला लीक केली; एकाला अटक

SPY Arrested in Bengaluru: भारताची नवरत्न कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) च्या एका कर्मचाऱ्याला पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. यामुळे भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये खळबळ उडाली आहे. ...

VIDEO: " तेवढे संस्कार आहेत आमच्यावर"; विश्वजित कदमांनी पंकजा मुंडेंना दिली स्वतःची खुर्ची - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: " तेवढे संस्कार आहेत आमच्यावर"; विश्वजित कदमांनी पंकजा मुंडेंना दिली स्वतःची खुर्ची

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड सोहळ्यात विश्वजित कदम यांनी केलेल्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ...