डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
मुंबईतील 86 वर्षीय वृद्ध महिलेला डिजिटल अरेस्ट करुन कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. ...
पुण्याचे नवे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली आज कृषी महाविद्यालयात पिकांच्या क्लस्टर निर्मितीची तिसरी बैठक पार पडली. ...
पेन्शन फंड नियामक पीएफआरडीएने युनिफाइड पेन्शन स्कीम अधिसूचित केली आहे . ही १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत पर्यटक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विचार करू लागले आहेत. ...
स्पर्धा परीक्षेदरम्यान याच केंद्रामध्ये यापूर्वी अनेकदा पेपर फुटी, कॉपीचे प्रकार उघडकीस आले आहेत. ...
युक्रेनने रशियाच्या एंगेल्स स्ट्रॅटेजिक बॉम्बर बेसवर ड्रोन हल्ला केला, यामुळे मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे धुराचे आणि ज्वाळांचे लोट उठू लागले. ...
Chhawa Movie: ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रजवी यांनी नागपूरमधील हिंसाचारासाठी छावा चित्रपटाला जबाबदार ठरवले आहे. तसेच त्यांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना पत्र लिहून केली आहे. ...
या घटनेच्या पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...