लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्... - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...

husband wife crime news: पोलिसांच्या चौकशीत भांडणाचं कारण झालं उघड, साऱ्यांनाच बसला धक्का ...

एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा

Alien Spacecraft Will Attack Earth: एक रहस्यमय अंतराळ यान वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे, तसेच ते नोव्हेंबर महिन्यात पृथ्वीवर हल्ला करू शकते, असा दावा शास्त्रज्ञांनी एका नव्या अध्ययनामधून केला आहे. ...

Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड' - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'

इंग्लंड दौऱ्याची दमदार सुरुवात, तीन डावात अपयशी ठरल्यावर गिलनं केलं दमदार कमबॅक अन्.... ...

Thane: इंग्रजी शाळेसाठी मराठी शाळेची गळचेपी होणार का? पालकांचा आरोप - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: इंग्रजी शाळेसाठी मराठी शाळेची गळचेपी होणार का? पालकांचा आरोप

Thane News: शालेय कामकाजाचे कारण देत सरस्वती मंदिर ट्रस्टच्या मराठी माध्यमाच्या शाळेला अचानक सुट्टी दिल्याचा आरोप करीत शनिवारी शाळेसमोर पालकांनी जमाव केला आणि शाळेविरोधात असंतोष व्यक्त केला. ...

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली... - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...

Mumbai-Pune Expressway: आज दिवसभर सुरू असलेल्या रिमझिम पावसादरम्यान मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळ एक भीषण अपघात झाला. एक कंटेनर ब्रेक फेल होऊन सुमारे १५ ते २० वाहनांना धडकल्याने झालेल्या या अपघातात वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं ...

"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला

"न्यायाधीश आणि वकील दोघेही समान भागीदार आहेत. खुर्ची ही जनतेची सेवा करण्यासाठी आहे. त्याच्याशी संबंधित शक्ती डोक्यात शिरता कामा नये." ...

निगडीतील दरोडाप्रकरणी मुख्य संशयितास अटक; मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निगडीतील दरोडाप्रकरणी मुख्य संशयितास अटक; मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या

घरातील कपाट व साहित्य ठेवण्याच्या वस्तू उचकटून सोन्याचांदीचे दागिने, घड्याळ व इतर साहित्य असे सहा लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरून दरोडा घातला ...

Falbag Lagvad Yojana : फळबाग लागवड योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरु, असा करा अर्ज  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Falbag Lagvad Yojana : फळबाग लागवड योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरु, असा करा अर्ज 

Falbag Lagvad Yojana : महा-डीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर फळबाग लागवड योजना करिता ऑनलाइन अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे. ...