ही महत्त्वाकांक्षी मोहीम म्हणजे इस्रो आणि नासाच्या जेट प्रपल्शन लॅबोरेटरीमधील दशकभर चाललेल्या सखोल तांत्रिक सहकार्याचे फलित आहे. ...
भारताकडून मालदीवला सातत्याने मिळणाऱ्या सहकार्याबद्दल मालदीवचे उपराष्ट्राध्यक्ष लतीफ यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. ...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या यादीत आठव्या क्रमांकावर असून, त्यांना ४४ टक्के लोकांचा पाठिंबा मिळाला. पंतप्रधान मोदींचे किती टक्के लोकांनी समर्थन केले? ...
ऑपरेशन सिंदूरवर संसदेत चर्चा व्हावी, ही विरोधकांची मागणी केंद्र सरकारने मान्य केली. ...
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी १९९९ मधील कारगिल युद्धात शहीद झालेल्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. ...
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वस्त्रोद्योग विभागाची आढावा बैठक झाली. ...
याप्रकरणी अंतर्गत चौकशी समितीने दिलेला अहवाल रद्दबातल ठरवावा, अशी विनंती न्या. वर्मा यांनी केली आहे. ...
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाला १० हून अधिक राज्यांचा विरोध ...