लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा! - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!

PF Withdrawal Rules: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) काढण्याची प्रक्रिया आता सोपी झाली आहे. आधार, पॅन आणि बँक तपशील अपडेट केले तर अतिरिक्त कागदपत्रांशिवाय पैसे काढता येतात. ...

Kolhapur: वनताराची टीम नांदणीला भेट देणार, हत्तीणीसाठी सर्वपक्षीय नेते धावले मठाकडे - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: वनताराची टीम नांदणीला भेट देणार, हत्तीणीसाठी सर्वपक्षीय नेते धावले मठाकडे

पुनर्विचार याचिका दाखल करणार ...

एकट्यानं पाहण्याची हिंमत आहे का? 'द कॉन्ज्युरिंग: लास्ट रायट्स'चा ट्रेलर पाहून थरकाप उडेल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकट्यानं पाहण्याची हिंमत आहे का? 'द कॉन्ज्युरिंग: लास्ट रायट्स'चा ट्रेलर पाहून थरकाप उडेल

'द कॉन्ज्युरिंग'चा शेवटचा भाग येतोय! ट्रेलर पाहून भीतीने थरकाप उडेल... ...

मालेगाव खटल्यातील निकालाविरोधात करणार उच्च न्यायालयात अपील  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालेगाव खटल्यातील निकालाविरोधात करणार उच्च न्यायालयात अपील 

पीडितांचा यात काहीही दोष नाही, असे ते म्हणाले. ...

पशुसंवर्धन व्यवसायास 'कृषि समकक्ष दर्जा' शासन निर्णय आला; पशुपालकांना या ठिकाणी मिळणार सवलत - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुसंवर्धन व्यवसायास 'कृषि समकक्ष दर्जा' शासन निर्णय आला; पशुपालकांना या ठिकाणी मिळणार सवलत

पशुपालकांच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच राज्याच्या सकल उत्पन्नात पशुसंवर्धन व्यवसायाचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टिकोनातून पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच स्थानिक रोजगार निर्मिती व्हावी. ...

पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय

सत्र न्यायालयाच्या आदेशाविरोधात पत्नी, तिचे वडील आणि भावाने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. ...

ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं

Banking Rules Change: ऑगस्ट २०२५ च्या सुरुवातीपासून अनेक महत्त्वाचे आर्थिक नियम बदलणार आहेत. याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर, व्यवहारांवर, प्रवासावर आणि कार्डच्या फायद्यावर होऊ शकतो. ...

मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींची निर्दोष सुटका आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील निकालावर भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...