लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

“उद्धव ठाकरेंचा तेजस? एकनाथ शिंदेंकडे? कुणी धक्का दिला?”; राजकीय कुजबुज, चर्चांना उधाण - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंचा तेजस? एकनाथ शिंदेंकडे? कुणी धक्का दिला?”; राजकीय कुजबुज, चर्चांना उधाण

तेजस ठाकरे या नावामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. ...

घरावर छापा पडल्यावर कुटुंबासह लपून राहिला इंजिनिअर; पैशांची बॅग खिडकीबाहेर फेकली पण... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरावर छापा पडल्यावर कुटुंबासह लपून राहिला इंजिनिअर; पैशांची बॅग खिडकीबाहेर फेकली पण...

बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात ओडिशामध्ये दक्षता विभागाने एका सहाय्यक अभियंत्याला अटक केली आहे. ...

Kolhapur Circuit Bench: सरन्यायाधीशांनी दिलेला शब्द खरा करून दाखविला - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Circuit Bench: सरन्यायाधीशांनी दिलेला शब्द खरा करून दाखविला

चार दिवसांपूर्वी खासदार शाहू छत्रपती यांनी गवई यांची भेट घेऊन सर्किट बेंचची आवश्यकता का आहे, याची माहिती देऊन आठवण करून दिली होती ...

रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर

Russia Crude Oil: भारत आता रशियाकडून कच्चं तेल खरेदी करत नाही, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. पण या वक्तव्यानंतर काही तासांनी याबाबत महत्त्वाची माहिती समोर आलीये. ...

दर्जाहीन सिमेंटच्या रिपॅकिंगचे राज्यभर जाळे ! गाळण करून नामांकित कंपनीच्या पोत्यात भरायचे - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दर्जाहीन सिमेंटच्या रिपॅकिंगचे राज्यभर जाळे ! गाळण करून नामांकित कंपनीच्या पोत्यात भरायचे

दोघेही जेल खाना : निकृष्ट सिमेंटची १४४६ पोती जप्त ...

'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती? - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?

अलिकडच्या काळात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा ट्रेंड वाढला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की कोणत्या देशात सर्वाधिक जोडपी लिव्ह-इनमध्ये राहतात आणि भारतात त्याची परिस्थिती काय आहे? चला जाणून घेऊया. ...

ना मंदिर, मशिद, ना चर्चशी संबंध...'या' देशांमध्ये वेगानं वाढत आहे नास्तिकता, पाचवं नाव देईल धक्का - Marathi News | | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :ना मंदिर, मशिद, ना चर्चशी संबंध...'या' देशांमध्ये वेगानं वाढत आहे नास्तिकता, पाचवं नाव देईल धक्का

Atheist country : काही देश असे आहेत जिथे राहणारे जास्तीत जास्त लोक कोणत्याही धर्माला मानत नाहीत. ...

१८०० कोटी रुपयांचा कथित घोटाळा उघड; ३० वर्षांच्या लीजवर दिलेली जमीन परस्पर विकण्याचा ठराव उजेडात - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१८०० कोटी रुपयांचा कथित घोटाळा उघड; ३० वर्षांच्या लीजवर दिलेली जमीन परस्पर विकण्याचा ठराव उजेडात

- १८०० कोटी रुपयांचा कथित घोटाळा लेखा परीक्षकांच्या अहवालामुळे उघड; गेल्या ७७ वर्षांपासून एकाच संस्थेकडे भली मोठी जमीन कसायला ...