लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

पोलिस येताच अंगावर कुत्रे सोडायचा; लढवली अशी शक्कल, सट्टा किंग अलगद जाळ्यात अडकला - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिस येताच अंगावर कुत्रे सोडायचा; लढवली अशी शक्कल, सट्टा किंग अलगद जाळ्यात अडकला

अटक टाळण्यासाठी आरोपीने घरात चार धोकादायक कुत्रे पाळले होते. ...

IMDb वर ८.० रेटिंग, 'या' थ्रिलर सिनेमाची होतेय तुफान चर्चा, ओटीटीवरही ट्रेडिंग! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IMDb वर ८.० रेटिंग, 'या' थ्रिलर सिनेमाची होतेय तुफान चर्चा, ओटीटीवरही ट्रेडिंग!

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा अजून एक मास्टरपीस अनुभवायचा असेल, तर हा चित्रपट तुमच्या वॉचलिस्टमध्ये ठेवाच! ...

रतन टाटांच्या आवडत्या कंपनीचं ४७,४८७ कोटी रुपयांचं नुकसान, पण या ३ कंपन्यांची चांदी! - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांच्या आवडत्या कंपनीचं ४७,४८७ कोटी रुपयांचं नुकसान, पण या ३ कंपन्यांची चांदी!

Indian Share Market : गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारातील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, देशातील दहा मोठ्या कंपन्यांपैकी सात कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यापैकी टीसीएस अव्वल स्थानावर आहे. ...

तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

EPFO Investment : पीएफ हा प्रत्येक नोकरदाराच्या पगाराचा एक महत्त्वाचा भाग असतो. पण, तुमच्या पगारातून कापले जाणारे हे पैसे नेमके कुठे जातात, याची तुम्हाला माहिती आहे का? चला, याबद्दल सोप्या भाषेत जाणून घेऊया. ...

Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर... - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...

Manoj Jarange Latet news: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे बीडमध्ये असताना त्यांच्या लिफ्टचा अपघात झाला. कार्यकर्त्यांसह ते वरच्या मजल्यावर जात असताना लिफ्ट खाली कोसळली.  ...

"कबुतर हा कुठल्या एका धर्माचा पक्षी वाटत असेल तर...", दादर कबुतरखान्याबद्दल मराठी अभिनेत्याने शेअर केलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कबुतर हा कुठल्या एका धर्माचा पक्षी वाटत असेल तर...", दादर कबुतरखान्याबद्दल मराठी अभिनेत्याने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

दादर कबूतरखान्याची अवस्था पाहून अभिनेत्याची पोस्ट चर्चेत, म्हणाला "लोकांना अक्कल..." ...

सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं

कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन मुली एकमेकींच्या प्रेमात पडल्या. ...

WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ

शाहीन शाह आफ्रिदीमुळे पाकिस्तान गमावली हातातली मॅच  ...