लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

Tomato Market : मुंबई, पुणे मार्केटमध्ये टोमॅटोला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market : मुंबई, पुणे मार्केटमध्ये टोमॅटोला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

Tomato Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 5 हजार 888 क्विंटलची आवक झाली. वाचा आजचे बाजारभाव? ...

"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान

केजरीवाल पुढे म्हणाले, "यांचा हेतू केजरीवालचे मनोधैर्य तोडणे हता. पण यांना माहीत नाही, मी हरयाणाचा मुलगा आहे. आपण कुणाचेही मनोधैर्य तोडू शकता, पण हरियाणातील लोकांचे नाही. आज तुमचा मुलगा तुमच्यात आहे. हे लोक मला तोडू शकले नाही." ...

कलाकारांच्या अदाकारीने बहरणार 'फुलवंती', जाणून घ्या त्यांच्या भूमिकेबद्दल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कलाकारांच्या अदाकारीने बहरणार 'फुलवंती', जाणून घ्या त्यांच्या भूमिकेबद्दल

Phulwanti Movie : 'फुलवंती' या आगामी मराठी चित्रपटात अनेक बड्या कलाकारांना एकत्र पाहण्याची संधी मिळणार आहे. ...

अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न

काय आहे आयटीएमएस? ही प्रणाली कशी काम करते? जाणून घ्या सविस्तर ...

"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात मच्छिमारांच्या सुटकेसाठी आणि जप्त केलेल्या बोटींसाठी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांशी बोलण्यास सांगितले आहे. ...

'मानवत मर्डर्स'मध्‍ये आशुतोष गोवारीकर दिसणार प्रसिद्ध डिटेक्टिव्‍हच्‍या प्रमुख भूमिकेत - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मानवत मर्डर्स'मध्‍ये आशुतोष गोवारीकर दिसणार प्रसिद्ध डिटेक्टिव्‍हच्‍या प्रमुख भूमिकेत

Ashutosh Gowarikar : सोनी लिव्‍ह रोमांचक क्राइम थ्रिलर सीरिज ‘मानवत मर्डर्स' घेऊन येत आहे. या सीरिजमध्ये आशुतोष गोवारीकर भारताचे शेरलॉक होम्‍स म्‍हणून ओळखले जाणारे प्रतिष्ठित सीआयडी डिटेक्टिव्‍ह ऑफिसर रमाकांत एस. कुलकर्णी यांची भूमिका साकारणार आहेत. ...

PM Kisan Yojana : 'या' तारखेला मिळणार पीएम किसानचा 18 वा हफ्ता, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan Yojana : 'या' तारखेला मिळणार पीएम किसानचा 18 वा हफ्ता, जाणून घ्या सविस्तर 

PM Kisan 18th Installment 2024 : ...

अल्लू अर्जुन की ज्युनिअर एनटीआर? साउथमधील कोणता अभिनेता घेतो तगडं मानधन, पाहा ही लिस्ट - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुन की ज्युनिअर एनटीआर? साउथमधील कोणता अभिनेता घेतो तगडं मानधन, पाहा ही लिस्ट

साउथ कलाकारांचे फॅन फॉलोअर्स केवळ दक्षिणेतच नाही तर संपूर्ण देशात आहेत, लोकांना त्यांचे चित्रपट खूप आवडतात. या आवडत्या अभिनेत्यांपैकी कोण किती मानधन घेतात ते जाणून घेऊयात. ...